शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Election 2019 : अहमदनगरमध्ये 31 जणांचे 38 अर्ज दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 17:52 IST

अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले.

अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या दिवशी एकूण 22 नामनिर्देशनपत्र दाखल केले. आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज सादर केले.आज नामनिर्देशनपत्र दाखल करणारांची नावे - विखे धनश्री सुजय (भारतीय जनता पार्टी), संग्राम अरूणकाका जगताप (नॅशनालिस्ट काँग्रेस पार्टी), धीरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी), वाकळे नामदेव अर्जुन यांनी (2 अर्ज)(बहुजन समाज पार्टी), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष), शेख रियाजउ्दीन फसलोउदीन दादामिया (अपक्ष), कमल दशरथ सावंत (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष),आप्पासाहेब नवनाथ पालवे(अपक्ष),भास्कर फकीरा पाटोळे (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष), सबाजीराव महादु गायकवाड(अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष), भागवत धोंडीबा गायकवाड (अपक्ष), शेख फारूख इस्माईल (भारतीय प्रजा सुराज्य), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (हिंदु एकता आंदोलन पार्टी), विलास सावजी लाकुडझोडे (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), शेख जाकीर रतन (भारतीय मायनारिटिज पार्टी), पोपट गंगाधर दरेकर यांनी क्रांतीकारी जयहिंद सेनेकडून यांनी अर्ज दाखल केले आहेत.आज उमेदवारी अर्ज करण्याच्या दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. सात दिवसांच्या कालावधीत ३१ जणांनी ३८ अर्ज दाखल केले आहेत. उद्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. तर ८ एप्रिलपर्यत अर्ज माघारी घेण्यासाठी मुदत आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९ahmednagar-pcअहमदनगर