शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
6
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
7
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
8
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
9
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
10
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
11
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
12
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
13
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
14
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
15
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
16
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
17
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
18
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
19
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
20
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?

Lok Sabha Elecation 2019 : उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची राष्ट्रवादीची चाल : बबनराव पाचपुते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 16:34 IST

डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.

श्रीगोंदा : डॉ.सुजय विखे यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळत होती. पण मीच त्यांना राष्ट्रवादीत जाण्यात रोखले. कारण उमेदवारी देऊन डोक्यावरून टाकण्याची चाल आपल्या लक्षात आली होती, असा गौप्यस्फोट माजी मंत्री व भाजप नेते बबनराव पाचपुते यांनी केली.भाजपाचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ श्रीगोंदा येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. पाचपुते यांच्या निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीत विखे यांना मानणारे सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.खासदार दिलीप गांधींनी मतदारसंघात चांगली केली पण सर्व्हेत डॉ. सुजय विखे यांचे नाव पुढे होत. सुजय विखेंना भाजपात घ्या आणि उमेदवारी द्या असे आपणच दोन महिन्यांपुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले होते. विखेंना उमेदवारी मिळाली असली तरी खासदार दिलीप गांधी हेही लवकरच प्रचार यंत्रणेत सहभागी होतील, अशी माहिती माजी मंत्री बबनराव पाचपुते यांनी श्रीगोदा येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना दिली.यावेळी लोकसभा निवडणुकी प्रमाणे विधानसभा निवडणुकीत पाचपुतेंना आमदार करण्यासाठी करू अशी ग्वाही विखे समर्थकांनी दिलीभगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार यांनी सकारात्मक भुमिका घेतली. आता सर्व जण एकत्र आले आहेत. एक जीवाने काम करू, असेही पाचपुते म्हणाले. यावेळी सदाआण्णा पाचपुते, दत्तात्रय पानसरे, तुकाराम दरेकर, पुरूषोत्तम लगड, विठ्ठलराव काकडे, संतोष लगड, अनिल पाचपुते, सुभाष डांगे, विक्रमसिंह पाचपुते, बाळासाहेब गिरमकर, गणपतराव काकडे, अनिल ठवाळ, बाळासाहेब नाहाटा, बाळासाहेब खेतमाळीस, मिलिंद दरेकर, राजेंद्र म्हस्के यांची भाषणे झाली.दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार - अण्णासाहेब शेलारमी पुर्वी बबनराव पाचपुते यांचा निष्ठावंत कार्यकर्ता होतो. आता विखेंचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून माझी नोंद आहे . यापुढे मी जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुक लढणार नाही. त्यामुळे मी कुणाचा स्पर्धक राहिलो नाही. बाळासाहेब थोरात यांनी माझ्या जागेवर जिल्हाध्यक्ष म्हणून नागवडे यांना संधी दिली असती तर बर झाले असते. सध्या प्रचारक तेच, उद्घाटक व तेच प्रेक्षक अशी परिस्थिती थोरांताची झाली आहे. त्यामुळे आता दक्षिणेत काँग्रेस भुईसपाट होणार, अशी टीकाही शेलार यांनी केली.तर शांत राहीलो असतोअनुराधा नागवडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असती तर शांत राहावे लागले असते. परंतु आता विषय संपला आहे. नागवडे यांनी पवारांचा शब्द पाळला होता. पण नागवडे यांना दिलेला शब्द पवारांनी पाळला का असा चिमटा बबनराव पाचपुते यांनी काढला. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९