शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Elecation 2019 : राधाकृष्ण विखे भाजपात आल्यास त्यांना मंत्री करू : आमदार शिवाजी कर्डिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 19:24 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला लोकसभेची उमेदवारी देऊन माझा पराभव केला. एखाद्याला राजकारणात पिछाडीवर न्यायचे असेल तर पवार अशी खेळी करतात.

राहुरी : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मला लोकसभेची उमेदवारी देऊन माझा पराभव केला. एखाद्याला राजकारणात पिछाडीवर न्यायचे असेल तर पवार अशी खेळी करतात. माझ्यावर कोणत्याही प्रकारचे धर्मसंकट नाही. मला माध्यमांनी किंगमेकर समजले आहे. आता हा किंगमेकरच सुजय विखे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजपमध्ये आल्यास त्यांना आम्ही मंत्री करू, अशी आॅफर भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी आज दिली.राहुरी येथे भाजप-शिवसेना व मित्रपक्षांच्या कार्यकर्त्यांचा मेळाव्यात आमदार शिवाजी कर्डिले बोलत होते. यावेळी डॉ. सुजय विखे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिर्डी संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, सहा महिन्यापूर्वी मी सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारी केल्यास निवडून येण्याचे संकेत दिले होते. आज तसे घडले आहे. विरोधी पक्षनेते नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे जरी भाजपमध्ये आले तर त्यांनाही आम्ही मंत्री करू, अशी आॅफरही कर्डिले यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९