शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Lok Sabha Elecation 2019 :नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2019 13:02 IST

भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंसाठी आयोजित नगर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस महाआघाडीच्या मेळाव्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी हजेरी लावली.

केडगाव : भाजप उमेदवार डॉ. सुजय विखेंसाठी आयोजित नगर तालुक्यातील शिवसेना व काँग्रेस महाआघाडीच्या मेळाव्यात सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबतच काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी हजेरी लावली. त्यामुळे नगर तालुक्यातील अर्धी काँग्रेस विखेंसोबत असल्याचे दिसून आले.या काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांबाबत पक्ष काय भूमिका घेणार? याकडे लक्ष लागले आहे. या मेळाव्यास डॉ. सुजय विखे यांच्यासह प्रा. शशिकांत गाडे, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगर पंचायत समितीचे सभापती रामदास भोर, प्रवीण कोकाटे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संपत म्हस्के, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांची उपस्थिती होती. काँग्रेसचे माजी खासदार दादा पाटील शेळके, जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके हे मात्र महाघाडीच्या मेळाव्यापासून दूरच होते. त्यामुळे तालुका काँग्रेसमध्ये फूट पडल्याचे दिसते.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९