शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंदा तालुक्यात स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:23 IST

श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे झेंडे फडकले आहेत. अशा परिस्थितीत गावपातळीवर अनेक दिग्गज पराभूत झाले. पंचायत ...

श्रीगोंदा : तालुक्यातील ५९ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत स्थानिक आघाड्यांचे झेंडे फडकले आहेत. अशा परिस्थितीत गावपातळीवर अनेक दिग्गज पराभूत झाले. पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र म्हस्के यांच्या गटाला चांडगावमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे.

बोरी : सचिन कोळपे, कोमल शेळके, हेमा शेळके, उमेश सोनवणे, उषा सोनवणे, सुमन थोरात, शहाजी जठार, मनीषा सोनवणे, बानूबाई आसवले.

घोडेगाव : रूपचंद दरेकर, अनिता मचे, सोनाली फाटे, रामदास घोडके, नंदा माळी, सुरेखा सूर्यवंशी, ज्ञानदेव वाघमारे, शिवाजी डेबरे, मनीषा मचे.

हंगेवाडी : किरण कोळपे, नवनाथ रायकर, सुवर्णा रायकर, सोमनाथ माने, दत्तात्रय रासकर, मंगल विधाते, गणेश रायकर, सविता पांढरकर, अलका रायकर, बबन साबळे, साळूबाई रायकर, विमल काळे, भिवा धायगुडे, सविता धायगुडे, सरस्वती भिसे.

घुगलवडगाव : मिलिंद कदम, जयश्री चव्हाण, दत्तात्रय दांगडे, तारा पवार, रावसाहेब दांगडे, सुरेखा दांगडे.

वेळू : मेघा औटी, नूतन पिंपळे, आशा शिंदे, अनिल औटी, संगीता लवांडे, सतीश डेबरे, निकिता माने.

कोरेगव्हाण : जगन्नाथ कातोरे, सारिका आढाव, पुष्पा कातोरे, आप्पा आढाव, रक्साना सय्यद, विजय आढाव, गीतांजली भालेकर.

बेलवंडी कोठार : छबिल्या चव्हाण, युवराज कोठारे, गायत्री कोठारे, रंगनाथ शिंदे, रोहिणी शिंदे, जयश्री कोठारे, शंकर कोठारे, रेश्मा कोठारे, मीराबाई कोठारे.

सांगवी दुमाला : राजेंद्र रणपिसे, केशर रणपिसे, नीता भोईटे, शुभांगी भोसले, दिगंबर नलगे, सुनंदा नलगे, दीप्ती नलगे, आशा भोईटे.

निंबवी : आपासाहेब शिर्के, सुप्रिया गावडे, शुभांगी धनगुडे, अरविंद वंजारे, गीता बिडेकर, मनीषा शिर्के, ठकसेन शिर्के, अविनाश गावडे, सविता शिर्के.

येवती : जालिंदर चोरमले, ज्ञानदेव म्हस्के, सविता आढाव, सुरेंद्र ठोबरे, सुनीता ताम्हाणे, राजश्री दिवटे, ताराचंद रोटकर, माधुरी जाधव, स्वप्नाली दिवटे.

सारोळा सोमवंशी : शीतल लोंढे, अंजूबापू कवाष्टे, सविता नवले, संदीप ननवरे, सुप्रिया आढाव, उज्ज्वला आढाव, मेहबुबी सय्यद.

घोटवी : अविनाश चव्हाण, शीतल कदम, कोमल निंभोरे, वृषाली बारगुजे, अक्षय शिंदे, अक्षय काळे, बापू निंभोरे, विश्रांती निंभोरे, मंदाबाई लोखंडे.

भानगाव : सतीश नवले, जयश्री नवले, विजय टकले, दीपाली शितोळे, अलका कुदांडे, सुरेश गोरे, नवनाथ पांडुळे, शांताबाई गोरे, मोहन कुदांडे, जिजाबाई साबळे, मीनाक्षी यादव, राजेंद्र कसरे, सुमन तोरडमल.

रायगव्हाण : बाळू वराळे, राहुल कदम, मंदा माने, अमोल हारदे, कोमल जाधव, तेजश्री शिंदे, संजय रिकामे, ललिता हार्डे, मंदा हार्डे.

कोसेगव्हाण : ज्ञानदेव चव्हाण, भीमराव नलगे, रेखा नलगे, संदीप पुजारी, बदाम ढवळे, कांताबाई खोमणे, स्वाती शिंदे.

वडाळी : विकास वागस्कर, संगीता शिंदे, अनुराधा शेलार, महेंद्र दरेकर, मीना डांगे, राणी बायकर, चंद्रकांत वागस्कर, आप्पा वागस्कर, छाया काटे.

रुईखेल : झुंबर महांडुळे, सविता महांडुळे, मीना मदने, विश्वनाथ गायकवाड, सुंदरदास नागवडे, सुजाता गुंजाळ, नानाजी बोबडे, वंदना तरटे, साईपूजा तरटे.

ढोरजा : यमुनाबाई मेटे, सुनीता वाणी, अनिल वाणी, शिवराज व्यवहारे, माणिक व्यवहारे, अनुसया वाणी, नंदा भिसे, छाया कोहक, अजय पारधे.

चिंभळा : बाईडाबाई मदने, प्रज्ञा सावंत, दीपक गायकवाड, राजेंद्र गायकवाड, अनिता जाधव, चंद्रकांत गायकवाड, राजेंद्र मूर्तमोडे, संस्कृती आडगळे, वैभव गायकवाड, अंजना रायकर, छाया गायकवाड, शुभांगी गायकवड, सोनाली जगताप.

शेडगाव : विलास रणसिंग, रूपाली झेंडे, शाहूराज भोपळे, सुधाकर गोरे, संध्या शेंडे, गजानन जगताप, सोनाली भदे, पार्वतीबाई गवळी, विजय रसाळ, मंगल शेंडे, जयश्री भुजबळ.

अजनूज : विशाल कवडे, पल्लवी गिरमकर, रामदास गिरमकर, मंडाबाई गिरमकर, गीता गिरमकर, रोहिदास कऱ्हे, नाना शितोळे, पूजा काळे, चिराजी चव्हाण, भारती पवार, कविता गिरमकर, राजेंद्र गिरमकर, प्रगती गिरमकर.

चांडगाव : मनीषा म्हस्के, रंजना गदादे, रमेश म्हस्के, स्वाती म्हस्के, गोरख चाकणे, दादा रसाळ, नीलम चाकणे, निशिगंधा घोडके, मीना म्हस्के.

देऊळगाव गलांडे : शरद गलांडे, ऊर्मिला दळवी, आशा दांगडे, दत्तात्रय गायकवाड, बाळासाहेब बाबर, जयश्री कोठारे, अब्दुल काळे, नंदा गायकवाड, अर्चना धारकर.

शिरसगाव बोडखा : नंदकुमार गाडेकर, वैशाली गवते, सुनीता चौधरी, अमोल उबाळे, भिवाबाई कोळपे, शारदा जाधव, मालन गोरे, हेमा दळवी, जया सोमवंशी.

उक्कडगाव : बाजीराव महाडिक, शंकर गोलांडे, संगीता साळुंखे, प्रसाद महाडिक, छाया शिंदे, अंजली कातोरे, संजय पवार, राणी कातोरे, अर्चना कातोरे.

कोरेगाव : राजाराम इंगवले, अमोल रणसिंग, पुष्पा कोळेकर, अशोक साबळे, ज्योती इधाटे, आशा साबळे, ज्ञानदेव कवडे, कुसुम शिंदे, जनाबाई टकले.

सुरेगाव : अंकुश रोडे, मंगल रामफळे, जयश्री जाधव, अर्चना रोडे, उषा रोडे, सागर भालसिंग, सुमन लाटकर.

वांगदरी : आदेश नागवडे, विकास अडागळे, गणेश दिवेकर, लक्ष्मीबाई काटे, संजय नागवडे, छाया मासाळ, अर्चना पारखे, महेश नागवडे, सुजाता नागवडे, माधुरी फराटे, शिवाजी चोरमले, सारिका चोरमले, पुष्पा मोहिते.

कौठा : बापू मोरे, आशाबाई शिपलकर, लता सुपेकर, नितीन थोरात, ज्ञानदेव शिपलकर, चंद्रकला खोरे, प्रशांत शिपलकर, निर्मला बागल, भालसिंग शितोळे, गीता घमंडे, सविता सुपेकर.

हिंगणी दुमाला : स्वप्नील गायकवाड, सुवर्णा शिंदे, मनीषा शिंदे, दीपक सरोदे, कुंडलिक वाखारे, अर्चना सावंत, जयंत भोसले, पुष्पा वाघमारे, शिवाजी वाखारे, सविता टिळेकर, पूनम वाघमारे.

गव्हाणेवाडी : संदीप गायकवाड, संगीता काळे, सुभाष राक्षे, सुरेश येल्लोळ, छाया पावडे, अलका सोनलकर, संदीप राक्षे, संगीता गट, रूपेश चव्हाण, लता चव्हाण, सुनीता मोटे.

उख्खलगाव : रवींद्र जाधव, कविता चंदन, ताई वाळके, विलास लाकुडझोडे, धनंजय लाकुडझोडे, सविता खेडकर, विलास वाळके, शीतल ढवळे, बायसा लाकुडझोडे.

कोथूळ : महेंद्र लाटे, अमीर सय्यद, अंजली दिवटे, शीतल धस, शिल्पा लाटे, राजाराम भोसले, कुसुम लाटे, सुरेश भोसले.

निमगाव खलू : अविनाश जठार, अरुण परदेशी, नीलेश बारगळ, बाळासाहेब साळुंके, वैशाली कतोरे, राम ढगे, वैशाली करनोर, दीपाली भोसले, मारुती शिंदे, भारती शिंदे, मनीषा चितळकर.

आढळगाव : देवराव वाकडे, अविनाश मिसाळ, शालन गिरमकर, मनोहर शिंदे, अनुराधा ठवाळ, शिवप्रसाद उबाळे, अंजली चव्हाण, सीमा बोडखे, रोहिणी काळाणे, उत्तम राऊत, जयश्री डोके, लक्ष्मी शिंदे.

लिंपणगाव : संदीप कुरूमकर, समीक्षा ठोमस्कर, कृष्णा रोडे, सुरेखा जंगले, शुभांगी सूर्यवंशी, संतोष चव्हाण, उषा सावंत, संगीता अनंतरे, शिल्पा गायकवाड, शोभा कोकाटे, श्यामराव लष्करे, अरविंद कुरूमकर, छाया रेवगे, विशाल कुरूमकर, सुधाकर पवार, सुरेखा गायकवाड.

चोराचीवाडी : नीलेश साळुंके, रूपाली भापकर, मनीषा शिंदे, परशुराम लांडगे, दादा चव्हाण, सविता उदमले, चंद्रकांत आमटे, सुनीता कापसे, अनिता घोलवड.

आर्वी अनगरे : दादा जोगदंड, हीराबाई पोळ, पूनम घोलप, राजश्री इथापे, रामभाऊ राऊत, लहू आंबेकर, उषा शिर्के.

गार : श्रीकांत मगर, अनिल खरात, प्रशांत मगर, अलका देशमुख, योगिता सूर्यवंशी, मीनाक्षी मगर, शोभा खरात.

कोंडेगव्हाण : संजय साळवे, यदू पवार, संगीता मगर, अलका इथापे, प्रियंका गुंजाळ, तुकाराम धांडे, अलका डोंगरे.

पिंप्रीकोलंदर : सुनंदा कोळपे, राणी पवार, रिहाना शेख, दादा सकट, निकिता ओहोळ, धनश्री ओहोळ, मनोहर शिंदे, हनुमंत बोबडे, सोनाली बोबडे.

मुंगुसगाव : महेश टकले, सुरेखा धुमाळ, मंदा लोंढे, अनिल कानगुडे, सुजाता धुमाळ, राहुल वाघमारे, शोभा भोसले.

चांभुर्डी : संतोष ढगे, प्राची गरड, भाऊसाहेब साळवे, शिवाजी उदार, अलका ढगे, उषा ढगे, वैशाली पुरी.

खांडगाव वडघूल : प्रियांका ढवळे, अण्णा शिंदे, मंगल ढवळे, रामदास घोडके, चांगुणा कळसकर, वैशाली पवार, विलास ढवळे, गजराबाई पवार, सुनंदा शिंदे.

चिखली : सुदाम झेंडे, नीलम झेंडे, रामदास झेंडे, शोभा झेंडे, मांडूबाई झेंडे, अक्षय गोकारे, अभय कार्ले, मनीषा लंके.

चिखलठाणवाडी : सागर माहुरकर, सविता गायकवाड, शोभा पवार, कुंडलिक चिखलठाणे, सुधाकर नेटके, आशा शेळके, गौतम मुळे, संदाबाई गुंजाळ, मंगल केसकर.

एरंडोली : प्रियांका पठारे, हरिभाऊ इथापे, संजय इथापे, अंकिता मोरे, अलका बनकर, संजय शेळके, मनोरमा इथापे, पूनम शिंदे, मच्छिंद्र इथापे.

सुरोडी : भास्कर वागस्कर, मीना सकट, रोहिणी वागस्कर, सुमन चव्हाण, शीतल वागस्कर, मनोहर वागस्कर, शकुंतला वागस्कर.

हिरडगाव : योगेश दरेकर, विद्या बनकर, सुनीता दरेकर, अमोल दरेकर, संपत दरेकर, दीपाली दरेकर, चिमाजी दरेकर, जयश्री ससाणे, संगीता दरेकर.

पिसोरेखांड : भाऊसाहेब गोरे, विकास इंगळे, सुशीला इंगळे, अविनाश ओहोळ, छबूबाई ओहोळ, लीलाबाई येरकळ, शिवाजी श्रीराम, अलका श्रीराम, नंदाबाई थोरात.

कामठी : रणजित शिंदे, जनाबाई आरडे, सानिका टकले, बाळासाहेब आरडे, सविता आरडे, मनीषा खेंडके, देविदास चेमटे, मीराबाई शिंदे.

बाबुर्डी : प्रवीण शिर्के, संगीता उदमले, संगीता कांबळे, नितीन गायकवाड, पांडुरंग शिर्के, सरस्वती आहेर, छबूराव शिर्के, जनाबाई बरकडे, सोनाली बोरुडे.

म्हसे : भाऊसाहेब पवार, रेखा दळवी, नाना देवीकर, सुवर्णा फाजर्ग, कमल देवीकर, मिठूभाई शेख, सीना पठारे, उषा देवीकर, सुवर्णा खेडकर, संतोष कातोरे, नीता देवीकर.

टाकळी कडेवळीत : शहाजी इथापे, सतीश नवले, कोमल इथापे, भगवान रणसिंग, रेखा रणसिंग, रूपाली इथापे, विष्णू खामकर, लंका सोनवणे, सुभाष देशमुख, देवता वाळुंज, मांडूबाई वाळुंज.

बांगर्डे : बाबासाहेब गायकवाड, केशर शेळके, संगीता शेळके, देविदास शेळके, संजय शेळके, अश्विनी कोरे, अंबादास बनसोडे, संगीता गायकवाड, कामिनी शेळके.

राजापूर : दिलीप थेऊरकर, छाया गव्हाणे, विमल धुळे, आबासाहेब भंडारे, निलिनी चौधरी, अशोक वाखारे, कालिका मोरे, नीलम घावटे, रमेश धावडे, प्रतीक्षा मेंगवडे, कमल वीर, शंकर पाडळे, रतन ढवळे.

ढवळगाव : सारिका शिंदे, प्रतीक्षा शिंदे, अनिता वाळुंज, पूजा शिंदे, मनीषा बोरगे, गणेश ढवळे, अजित लोंढे, बबन शिंदे, गणेश पानमंद.

ठळक मुद्दे........

बाबुर्डीत पांडुरंग शिर्के यांना चिठ्ठीने दिला विजयी कौल

सांगवी ज्ञानदेव नलगे हे दोन जागेवर विजयी

घुगल वडगावमध्ये दत्तात्रय दांगडे यांचा विजयी चौकार

हिरडगावात प्रा. तुकाराम दरेकर गटाची हार

आढळगावात माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या पुत्राचा पराभव मात्र पत्नीचा विजय

आढळगावमध्ये पत्रकार उत्तम राऊत यांच्या पॅनलचे बहुमत

फोटो : १८ श्रीगोंदा जल्लोष