शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 15:37 IST

तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता.

अकोले : तालुक्यातील उंचखडक बुद्रूक शिवारात देशमुखवाडीत एका विहिरीत रविवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास पाच ते सहा वर्षे वयाचा नर जातीचा बिबट्या पडला होता. गावकऱ्यांनी बिबट्याला वाचवण्यासाठी तातडीने लाकडी पलंग (बाज) विहिरीत सोडली, नंतर रात्री दोनच्या सुमारास वनविभागाने विहिरीत पिंजरा सोडून त्यास जेरबंद करत सुगाव रोपवाटिकेत सरकारी पाहुणचारासाठी आणले आहे.रात्री दहा वाजण्याच्या सुमारास जयवंत देशमुख आपल्या वस्तीवरील घरामागे विहिरीवर विद्युतपंप चालू करण्यास गेले होते. त्यांच्या शेतीपंपाचा पाईप हालत असल्याचे लक्षात आले. त्यांनी विहिरीत डोकावले तर बिबट्या पाईपला धरण्याचा प्रयत्न करत होता. त्यांनी शेजारील शेतकºयांना ही बाब सांगितली. लगेच बिबट्याला वाचवण्यासाठी गावकºयांनी दोरीने बाज पाण्यात सोडली. बिबट्या बाजेवर बसला आणि नाड्याने वर चढण्याचा प्रयत्न करूलागला पण ते त्याला शक्य झाले नाही. विहिरीच्या जाईच्या आधारावर तो बसून राहिला. वनविभागाला ही बाब कळवण्यात आली. वनविभागाचे १०-१२ कर्मचारी लागलीच दाखल झाले. त्यांनी रात्री दोन वाजता विहिरीत पिंजरा सोडला. बिबट्या त्यात अडकल्यावर पिंजरा बाहेर काढण्यात आला. बिबट्याला वनविभागाच्या सुगाव रोपवाटिकेत ठेवण्यात आले आहे. येत्या चार ते सहा दिवसांनी त्यास योग्य ठिकाणी जंगलात सोडण्यात येईल, असे वनपरिक्षेत्र अधिकारी भाग्यश्री पोले यांनी सांगितले. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAkoleअकोले