शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माणूस म्हणून जगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 14:27 IST

अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे.

अध्यात्म/राजाभाऊ कोठारी, मंगल भक्त सेवा मंडळाचे प्रमुख, अहमदनगर.आजकाल प्रत्येकाला वेगवेगळ््या समस्या आहेत. मात्र या समस्या कोण निर्माण करतो? तर स्वत:कडून झालेल्या ज्या काही चुका असतात, त्यामुळेच समस्या निर्माण झालेल्या असतात. त्यासाठी प्रत्येकाने अंतर्मुख होणे गरजेचे आहे. अंतर्मुख झाले की चुका कशामुळे झाल्या, ते  कळू लागते. त्यात सुधारणा केल्या की समस्या सुटतात. स्वत:च्या समस्या या स्वत:च्या चुकीमुळे निर्माण झालेल्या असतात. त्यामुळे त्या तो स्वत:च सोडवू शकतो, हा आत्मविश्वास स्वत:मध्ये येणे आवश्यक आहे. आपल्या समस्या सोडविण्यासाठी दुसरा-तिसरा कोणी येणार नाही. समस्या सुटण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. तेच काम सध्याच्या काळात महत्त्वाचे आहेत. घरातील एक मुलगा वाईट मार्गावर गेला तर अख्खे कुटुंबाचे जीवन विस्कळीत होते. म्हणून तरुणांना चांगल्या मार्गावर आणण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेतला पाहिजे. ‘जेथे कमी- तेथे कुवतीनुसार आम्ही’ हे ब्रीद घेऊन मंगल भक्त सेवा मंडळ गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहे. हेच काम प्रत्येकाने केले पाहिजे. वर्षभरात ५४ उपक्रम राबविले जातात. नापासांशी शाळा, आरोग्यासाठी ८० गावे दत्तक, आरोग्य शिबिरे, हनुमान चालिसा आदी कार्यक्रमातून तरुणांना विधायक मार्गावर आणण्याचे व्रत अंगीकारले आहे. दत्त म्हणजे देण्याचे काम करतात. घेण्याचे नव्हे. म्हणून देण्याची प्रेरणा निर्माण झाली तर समाजातील अनेक प्रश्न सुटतील. आपण माणूस म्हणून जगतो आहोत याची जाणीव पदोपदी होणे आवश्यक आहे. माणूस असल्याची प्रचिती आपल्या वाणीतून, कृतीमधून सिद्ध झाली पाहिजे. आपण स्वत:पुरता विचार न करता आवतीभोवती असलेल्या प्रत्येकाचा विचार केला पाहिजे. आपण सारे मानव योनीत आहोत. माणसाचे गुणधर्म आपल्याकडे आहेत, का हेच आपल्याकडून सिद्ध झाले पाहिजे. आणि असे झाले तर व्यक्तीच्या, समाजाच्या समस्या शून्य व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून प्रत्येक समस्यांचे उत्तर आपल्याकडेच असतात. अंतमुर्ख होऊन विचार केला. चुका सुधारल्या तर जीवनात कोणीतीही अडचतण निर्माण होणार नाही.  

टॅग्स :AhmednagarअहमदनगरAdhyatmikआध्यात्मिक