शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जियो और जीने दो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 12:36 IST

माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील.

सन्मतीवाणीमनुष्य जन्म मिळणे दुरापास्त आहे. आपल्याला जो मनुष्य जन्म मिळाला त्याचा सदुपयोग करावा. माणसाने जन्माचा उपयोग स्वत:बरोबर दुस-यांच्या कल्याणाकरीता केला पाहिजे. माणसाने जियो और जीन दो... चा अवलंब केल्यास मानवासह इतर सर्व प्राणी सुखी होतील.चातुर्मास कालावधी संपत आला आहे. या राहिलेल्या दिवसांचा सदुपयोग करुन घ्यावा. जीनवाणी ऐकण्याचा प्रयत्न करावा. भाग्य असेल तरच संतसंगतीचा लाभ मिळू शकतो. संतवाणी शिवाय ज्ञान मिळत नाही. पुण्यकर्म करुन जीवन सुखी करा. जोपर्यंत माणूस स्वत:ला सुंदर बनवित नाही तोपर्यंत जगाचे चित्र आपल्याला सुंदर बनविता येणार नाही. स्वत:ला पुण्यवान बनवा तसेच स्वत:मधील दुर्गुण कमी करुन चांगले बनण्याचा प्रयत्न करा. जो स्वत:बरोबर दुसºयांच्या हिताचा, कल्याणाचा विचार करतो तो खरा विवेकी माणूस आहे. जीवनात संयम, विवेकाला महत्व आहे. माणसाने स्वत:पुरते पाहण्याची वृत्ती बदलली पाहिजे. पुण्य कर्म करण्यासाठी काळ वेळ पहावयाची गरज नाही. पुण्याचा संचय केला तरच सर्व काही प्राप्त होते. ज्यांचे पुण्य प्रबळ असते त्यांचा पापांचा भार कमी होतो. ज्यांचे पुण्य बलवान असते, त्यांच्या केसाला सुध्दा कोणी धक्का लावू शकणार नाही. पापी माणसाची समाजात निंदा होते. विवेकी व्यक्ती संघर्षाला तोंड देऊ शकते. जिओ और जीने दो.. हा महावीरांचा संदेश मानवजातीपुढे आदर्श आहे.    - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Shrirampurश्रीरामपूरJain Templeजैन मंदीर