शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी लेबल नसावे - पंकज चांदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 19:13 IST

समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.

संगमनेर : समाज प्रवाही असतो, तो स्वत:च घडतो. समाजाच्या या बदलत्या चक्राचे चित्रण साहित्यातून उमटत असते. त्यामुळे साहित्याला पुरोगामी अथवा प्रतिगामी अशी लेबल लावली जाऊ नयेत, असे प्रतिपादन संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंकज चांदे यांनी केले.नागपूरच्या पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणा-या सुधा-कुसूम पुरस्काराने संगमनेरचे साहित्यिक अनिल देशपांडे यांना गौरविण्यात आले. पुरस्कारासाठी त्यांच्या मानवी कर्तृत्वाचा वेध घेणा-या ‘कर्मयोगी’ कादंबरीची झाली निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. चांदे बोलत होते. रोख रक्कम, सन्मानचिन्ह व गौरवपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. पद्मगंधाच्या अध्यक्षा शुभांगी भडभडे, शैलेश पांडे, उपाध्यक्षा विजया ब्राह्मणकर, कविता शनवारे आदी मंचावर उपस्थित होते.पद्मगंधाच्या अध्यक्षा भडभडे यांनी पद्मगंध प्रतिष्ठानचा गेल्या २५ वर्षांचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात प्रतिभावंत साहित्यिकांचा भरणा असून त्यांच्या साहित्यकृतींना पुरस्काराच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याची गरज आहे. संगमनेरच्या देशपांडे यांची कर्मयोगी ही कांदबरी मानवी कर्तृत्वाचा वेध घेणारी आहे. त्याच्या चिंतनातून समाजाच्या प्रतिची कणव प्रवाहित होत असल्याचे भडभडे म्हणाल्या. पांडे यांनीही मनोगत व्यक्त केले. ब्राह्मणकर यांनी प्रास्तविक केले. वसुधा वैद्य यांनी सूत्रसंचालन केले. संगीता वाईकर यांनी आभार मानले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर