शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

निघोजमध्ये सव्वा लाखाचा दारूसाठा जप्त

By admin | Updated: July 11, 2016 00:49 IST

हातभट्टीवर शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज परिसरातील गाडीलगाव येथील नदीकिनारी झुडपात सुरु असलेल्या हातभट्टीवर शनिवारी सायंकाळी पारनेरचे पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकून सुमारे १ लाख ३० हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेतला.कारवाईसाठी ६०० ते ७०० फूट बंधाऱ्याच्या झुडपात पायी जावे लागत असल्याने हातभट्टी मालक संभाजी चौगुले (रा.गाडीलगाव, ता. पारनेर) पळून जाण्यात यशस्वी झाला. यावेळी २३०० लीटरचे ४६ हजाराचे कच्चे रसायन, १८ हजार २०० रुपयांची ४५५ लीटर तयार दारु, ६६ हजार २०० रुपयांची साधनसामुग्री असा एकूण १ लाख ३० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. परंतु झुडपात हातभट्टी मालक पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलीस त्याच्या मागावर असून लवकरच अटक करण्यात येईल व निघोजमधील सर्व अवैध धंद्यांविरुध्द लवकरच मोहीम उघडणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांंच्या मार्गदर्शनाखाली निघोज दूरक्षेत्राचे एस. बी. लाटे, पोलीस नाईक मोरे, वडणे व सरकारी चालक शिंदे यांनी ही कारवाई केली.(वार्ताहर)निघोजमधील अवैध धंद्यांविरुद्ध लवकरच दारुबंदी कृती समिती मोठे आंदोलन करणार असून येथील एका हॉटेलवर चालत असलेले अवैध धंदे व एका मुलीवर झालेल्या बलात्काराचे प्रकरण दडपण्याच्या झालेल्या प्रयत्नाविरूध्दही उपोषण करणार आहोत. -बबन कवाद, दारुबंदी चळवळीचे प्रणेते, निघोज.