शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
3
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
4
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
5
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
6
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
7
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
8
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
9
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
10
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
11
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
12
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
13
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
14
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
15
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
16
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
17
विशेष लेख: ढिसाळ रेल्वे, बेदरकार प्रवासी हेच जबाबदार!
18
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
19
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
20
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक

पत्नीचा खून करणाऱ्यास जन्मठेप

By admin | Updated: May 4, 2017 03:55 IST

अंगावर रॉकेल ओतून पत्नीचा खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न

अहमदनगर : अंगावर रॉकेल ओतून पत्नीचा खून करणाऱ्यास जिल्हा न्यायालयाने बुधवारी जन्मठेप व १ हजार रूपयांचा दंड, दंड न भरल्यास तीन महिने सक्तमजुरी अशी शिक्षा सुनावली़ दत्तात्रय अर्जुन भोसले (वय ३४) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे़ जातेगाव येथे १ जानेवारी २०१५ रोजी आरोपी दत्तात्रय भोसले हा मुलगा आदित्य याला मारहाण करत होता़ त्यावेळी पत्नी सुवर्णा हिने त्यांना अडवून मारहाण करू नका, अशी विनवणी केली. त्यावरुन चिडून दत्तात्रय याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले़ जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना ३ जानेवारीला सुवर्णाचा मृत्यू झाला़ तिने दिलेल्या मृत्युपूर्व जबाबानुसार दहा साक्षीदार तपासण्यात आले़ पोलीस निरीक्षक आय़आऱ इंगळे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते़ (प्रतिनिधी)