पत्नी व मुलांचा खून करणाऱ्यास जन्मठेप By admin | Updated: April 6, 2016 00:13 ISTशिर्डी : साई दर्शनाच्या बहाण्याने शिर्डीत येऊन आपल्या पत्नी व मुलांचा खून करणाऱ्या उत्तरप्रदेशातील इसमास कोपरगाव येथील जिल्हा न्यायाधीश ए़ पी़ रघुवंशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.पत्नी व मुलांचा खून करणाऱ्यास जन्मठेप आणखी वाचा Subscribe to Notifications