शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भिंगारनाला जमीन घोटाळ्याचा तपास एलसीबीकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 17:40 IST

बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग झाला आहे.

ठळक मुद्देतपासात होणार मोठे खुलासे : ठेकेदार, महसूल अधिकाऱ्यांकडेही चौकशी

अहमदनगर : बनावट दस्तावेज तयार करून शहरातील सारसनगर परिसरातील भिंगार नाला येथील शासनाच्या सव्वा एकर गाळपेर जमिनीची विक्री केल्याचे प्रकरण दिवसेंदिवस विस्तारत आहे. या प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता हा तपास आता भिंगार कॅम्प पोलिसांकडून स्थानिक गुन्हे शाखेकडे (एलसीबी) वर्ग झाला आहे.गेल्याच आठवड्यात सारसनगर येथील हे प्रकरण उघडकीस आले. माळीवाडा हद्दीतील सर्व्हे क्रमांक १३५ व १३६ मधील १ एकरपेक्षा जास्त जमिनीसंदर्भात बनावट अभिलेख तयार करून शासकीय कार्यालयातील अधिकाºयांना हाताशी धरून ही जमीन शहरातील एका नामांकित बिल्डरला विकण्यात आली. ही जमीन बिल्डरने एऩए़ करून घेत तेथे गृहप्रकल्प तयार करून कोट्यवधी रुपये कमविले आहेत. दरम्यान या जमिनीसंदर्भात पोलिसांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे.  जिल्हाधिकारी यांच्याकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर विक्री झालेल्या जमिनीत किती पक्की बांधकामे झाली आहेत, हे समोर येणार आहे.बिल्डरांच्या जमीन घोटाळ्याबाबत मूळ तक्रारदार शाम कोके यांनी सर्व कागदपत्रांची जुळणी करून लोकायुक्त (मुंबई) यांच्याकडे तक्रार केली़ लोकायुक्तांच्या आदेशानंतर महसूल यंत्रणेला जाग आली आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाली.शहरातील काही प्रतिष्ठित बिल्डरांची नावे यात आहे़ असे असताना गुन्ह्यात मात्र आरोपी अज्ञात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे़ जमीन घोटाळ्यात बिल्डरांना तत्कालीन कामगार तलाठी, मंडलाधिकारी, दुय्यम निबंधक, नगर रचना विभागाचे तत्कालीन सहाय्यक संचालक आदी अधिका-यांचा समावेश आहे. ही जमीन खरेदी केल्यानंतर त्या बिल्डरने शहरातील एका बँकेतून त्या जमिनीवर १५ कोटी रूपयांचे कर्जही घेतलेले आह.या सर्व बाबींचा तपास आता एलसीबीला करावा लागेल. यातून मोठा जमीन घोटाळा उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस