शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

संगमनेर तालुक्यातील शेळकेवाडी परिसरात बिबट्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 20:08 IST

संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शेळकेवाडी ते अकलापूर रस्त्यावरील एका मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.

घारगाव : संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शेळकेवाडी ते अकलापूर रस्त्यावरील एका मळ्यात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात बुधवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला.घारगाव परिसरातील शेळकेवाडी शिवारातील शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास लक्ष्मीबाई शिवनाथ आहेर यांच्या मालकीच्या घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून एक शेळी ठार केली होती. तसेच दोन शेतकरी मोटार चालू करायला गेले असताना दबा धरून बसलेला बिबट्या त्यांच्यावर गुरगुरला होता. परिसरातील घारगाव शिवसेना शाखा प्रमुख संभाजी धात्रक, गोरक्ष पिसाळ यांसह शेतकऱ्यांनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावला होता. बुधवारी बिबट्या पिंजºयात अडकला आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून सुमारे सहा वर्षे वयाचा आहे. शेळकेवाडी शिवारात चार पिंजरे लावण्यात आले आहेत. बिबट्याला चंदनापुरी येथील निसर्गपरिचय केंद्रात नेण्यात येणार असल्याचे वनपाल रमेश पवार यांनी सांगितले.परिसरात अजूनही बिबटे असल्याने उपसरपंच राजेंद्र कान्होरे नारायण आहेर, प्रशांत कान्होरे, अशोक पाडेकर, नवनाथ खोंड, कैलास आहेर, योगेश कान्होरे, संजय वाघ, गंगाधर घुले, विकास मते आदींनी या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर