शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

सीआयडी असल्याचे भासवून दागिने लंपास

By admin | Updated: August 10, 2014 23:29 IST

अहमदनगर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून अज्ञात दोन चोरट्यांनी एका महिलेकडील दागिने त्यांच्याच पिशवित घालून देण्याचा बहाणा करीत लंपास केले.

अहमदनगर : सीआयडी पोलीस असल्याचे भासवून अज्ञात दोन चोरट्यांनी एका महिलेकडील दागिने त्यांच्याच पिशवित घालून देण्याचा बहाणा करीत लंपास केले. चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन चोरट्यांनी धूम ठोकली. धार्मिक परीक्षा बोर्डासमोर रविवारी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.रविवारी रक्षाबंधन असल्याने जैन समाजातील महिला धार्मिक परीक्षा बोर्डात दर्शनासाठी जात होत्या. यावेळी चंद्रकला कांतीलाल लोढा (रा. कृष्णकुंज बंगला, इंद्रप्रस्थ मंगल कार्यालयामागे,भवानीनगर) या धार्मिक परीक्षा बोर्डाकडे जात होत्या. यावेळी दोन अज्ञात त्यांच्याजवळ आले. ‘आम्ही सीआयडी पोलीस आहोत. चार-पाच दिवसांपासून या भागात चोरटे येत आहेत. तुमच्या अंगावरील दागिने असे ठेवू नका. ते आताच्या आताच काढा आणि पिशवीत ठेवून द्या’. असे सांगताच लोढा यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या आणि अंगठी काढली आणि पिशवीत ठेवण्याचा प्रयत्न केला. यावेळी ते दोघे अज्ञातांनी लोढा यांचे दागिने पिशवित ठेवण्याचा बहाणा करीत धूम ठोकली. त्यानंतर दागिने लंपास झाल्याचे लोढा यांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे परिसरातील नागरिक जमा झाले. या प्रकाराने लोढा या धास्तावल्या. त्यांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एस. सी. भुजबळ तपास करीत आहेत.