शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

स्व. जवाहरलालजी दर्डा (बाबुजी) यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर सुरू, पाच वाजेपर्यंत करता येणार रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 13:31 IST

अहमदनगर :  स्वातंत्रसेनानी व  ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत आणि आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी रक्तदान शिबिराला सुरवात झाली.

अहमदनगर :  स्वातंत्रसेनानी व  ‘लोकमत’चे संस्थापक संपादक स्व. जवाहरलालजी उर्फ बाबूजी दर्डा यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोकमत आणि आनंदऋषीजी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी सकाळी रक्तदान शिबिराला सुरवात झाली.

या शिबिरात सायंकाळी पाच वाजेपर्यंत रक्तदान करता यणार आहे. आनंदऋषीजी ब्लड बँक , आनंदऋषी हॉस्पिटलच्या मागे, माणिकनगर, अहमदनगर येथे हे रक्तदान शिबिर सुरू आहे.

शिबिराच्या उदघाटन कार्यक्रमास ‘लोकमत’चे आवृत्ती प्रमुख सुधीर लंके, उपसरव्यवस्थापक नरेंद्र अंकुश, रक्तपेढीचे प्रमुख डॉ. गणेश कांकरिया, सुनील महानोर, प्रमुख नर्स निसात शेख, अलका मुंदडा यांच्यासह सखी मंचच्या विभाग प्रतिनिधी, लोकमत परिवारातील सदस्य व रक्तदाते उपस्थित होते. यावेळी फिजिकल डिस्टन्ससे पालन करीत रक्तदान शिबिराला सुरवात झाली. स्व. जवाहरलाल दर्डा उर्फ बाबुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून शिबिराला सुरवात झाली.  

यावेळी डॉ. कांकरिया म्हणाले, कोरनाच्या काळात रक्तदान हा सुद्धा एक कोरोना योद्धा आहे. कोरोनाच्या काळात इतर रुग्णांना रक्ताची मोठी गरज भासते आहे. या पार्श्वभूमीवर लोकमतचा हा उपक्रम स्त्युत्य आहे. 

सॅनिटायझरची व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंग-कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी प्रशासन व सरकारच्या नियमांचे तंतोतंत पालन करीत विशेष काळजी घेण्यात येत आहे. सॅनिटायझरची व्यवस्था आहे. यासोबतच फि जिकल डिस्टन्सिंगच्या नियमांचे तंतोतंत पालन केले जात आहे.---दिवसभर रक्तदान करता येणारफिजिकल डिस्टन्सचे पालन करता यावे, यासाठी रक्तदान शिबिराची वेळ सायंकाळी पाचपर्यंत ठेवण्यात आली आहे. प्रत्येकाने वेगवेगळ््या वेळी येऊन रक्तदान करायचे आहे. लोकमतच्या या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.