शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ट्रक अपघातानंतर दारूची लयलुट : चिखलीजवळील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2019 18:20 IST

श्रीगोंदा तालुक्यातील चिखलीजवळ अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रकला अपघात झाल्यानंतर त्यातील दारूची उपस्थित बघ्यांनी मदत करण्याऐवजी दारूची लयलुट केली.

विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील चिखलीजवळ अहमदनगर-दौंड महामार्गावर ट्रकला अपघात झाल्यानंतर त्यातील दारूची उपस्थित बघ्यांनी मदत करण्याऐवजी दारूची लयलुट केली.बारामतीहून औरंगाबादकडे हा ट्रक (क्रमांक आर. जे. ०२/जी ओ ०२९१) दारूच्या बाटल्यांनी भरलेले खोके घेऊन निघाला होता. बुधवारी दुपारी सव्वा चार वाजता तो चिखलीजवळ उलटला. दारूच्या ट्रकला अपघात होऊन उलटल्याची माहिती समजताच परिसरातून अनेक बघ्यांनी अपघातस्थळी गर्दी केली. त्यातील अनेकांनी अपघातग्रस्तांना मदत करण्याऐवजी त्यातील दारूचे खोक्यांची लयलुटी करण्यासाठी घाई केली.याचवेळी अहमदनगर येथील ‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ कार्यक्रमाहून परतणारे लोकमतचे विसापूर येथील वार्ताहर नानासाहेब जठार यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यास अपघाताची माहिती दिली. दरम्यान काही स्थानिक युवकांनी चालकाला आधार दिल्यानंतर दारूची लुट काही काळ थांबली. थांबली. मात्र पोलीस बेलवंडीहून घटनास्थळी पोहोचेपर्यंत अनेकांनी ट्रक चालकाच्या विनवणीला न जुमानता दारूचे खोके पळविले. काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी कोळगाव येथील द्राक्षाचा एक ट्रक उलटला होता. त्या ट्रकमधील द्राक्षाचे कॅरेट लोकांनी पळविले होते.

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर