म्हाडाचे व्यवस्थापक जयवंत घोडके यांनी बहुमोल सहकार्य केले. येथे ऑक्सिजनचे ३२ बेड व अन्य ३० बेड रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. १० व्हेंटिलेटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. प्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. दिलीप शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली काम चालणार आहे. संजय पांडे, किरण लुणिया, लकी सेठी, मनसेचे बाबा शिंदे , अभिजीत कुलकर्णी, प्रवीण बोऱ्हाडे, गणेश भिसे, संदीप वाघमारे, संजीव घुगे, वैभव जैत, विश्वनाथ गवळी, बाळासाहेब आहिरे, सोमनाथ पतंगे, सुनील गुप्ता, मनीलाल पोरवाल, मनसुख चोरडिया, सतीश कुंकूलोळ, कल्याण कुंकूलोळ, प्रवीण पांडे, संजय पांडे, दीपक दुग्गड, रमेश कोठारी, मनोज लुणिया, लोकेश लोढा, हेमंत खाबीया, अभय मुथ्था, बेलापुरचे सरपंच महेंद्र साळवी, राजेंद्र चव्हाण, प्रवीण चंगेडिया, राजमल कटारिया, प्रमेचंद कुंकूलोळ, गणेश संचेती, डॉ. दिलीप शिरसाठ, बाळू ललवाणी, श्याम मुथ्था, मनोज लुणिया, गौतम उपाध्ये, राजू बाफना उपस्थित होते.
कोविड रुग्णालयाचे झाले लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:19 IST