शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदान करून बांधली संसाराची गाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 13:17 IST

लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झाले. वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

ठळक मुद्देसमाजासमोर  आदर्श

कर्जत : लग्न म्हटलं की फेटे, हारतुरे, मानपान अन सत्काराचा जंगी सोहळा. डीजेचा दणदणाट अन फटाक्यांची आतषबाजी. व-हाडी मंडळीचा थाट, मिरवणा-या करवल्या, यासाठी होणारा अनाठायी खर्च. मात्र या खर्चाला फाटा देत सोलापूरमधील वधू-वराने कर्जतमध्ये श्रमदान करुन विवाहबध्द झाले. वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी यांनी समाजासमोर एक आगळा-वेगळा आदर्श निर्माण केला आहे.अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील टाकळी खंडेशरी गावात पाणी फौंडेशनव्दारा काम सुरु आहे. या कामाअंतर्गत सोलापूरच्या तरुण- तरुणीने श्रमदान करत विवाहबध्द होण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. टाकळी खंडेश्वरी गावात आज दुपारी १२ वाजता स्थापलिंग डोंगरावर हा साधा विवाहसोहळा संपन्न झाला. येथे सुरू असलेल्या कामावर काम करणारे वर नाना वाघमारे आणि वधू शीतल पुजारी या पदवीधर युवकांनी आज सकाळपासूनच श्रमदान केले. त्यानंतर दुपारी विवाह सोहळा संपन्न झाला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जत