शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१४ कोटी रुपयांचा अपहार : श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणेंसह ७ जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2019 15:59 IST

२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली

श्रीरामपूर : शहरातील भुयारी गटार योजनेतील सांडपाणी प्रकल्पात सुमारे १४ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन नगराध्यक्षा राजश्री ससाणे यांच्यासह दोन मुख्याधिकाऱ्यांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोरया फौंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये राजश्री ससाणे (तत्कालीन नगराध्यक्ष), गणपतराव मोरे (तत्कालीन मुख्याधिकारी), संतोष महादेव खांडेकर (तत्कालीन मुख्याधिकारी), सूर्यकांत मोहन गवळी (बांधकाम अभियंता), राजेंद्र विजय सुतावणे (तत्कालीन बांधकाम अभियंता), ठेकेदार संस्था लक्ष्मी सिव्हील इंजिनियरींग (कोल्हापूर) व दशसहस्त्र सोल्युशन (ठाणे) यांचा समावेश आहे.२०१५-१६ या आर्थिक वर्षामध्ये पालिकेने भुयारी गटार योजनेसाठी शहरातील दक्षिण भागातील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध नसताना बिले अदा केली. उत्तरेतील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वीच आवश्यक असणाºया यांत्रिकी व विजेच्या कामाची बिले अदा केली. नागरिक व सरकारची फसवणूक करुन खोटे व बनावट बिले बनवून सुमारे १३ कोटी ९३ लाख ८४ हजार ९५४ रुपयांचा अपहार केल्याची फिर्याद खोरे यांनी दिली आहे. पुढील तपास श्रीरामपूर पोलीस करत आहेत. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर