शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खांडगेदरा गावाला वनग्राम पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 21:50 IST

राज्यस्तरीय समितीच्या पाहणीत १०० पैकी ९९ गुण मिळवत या गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

बोटा : शासनाच्या वनविभागाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेअंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापनाच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल संगमनेर तालुक्यातील खांडगेदरा या गावाला मिळालेला राज्यस्तरीय दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार जागतिक वन दिनी बुधवारी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वनसमितीला प्रदान केला.वनविभागाचे अखत्यारीतील जंगलाच्या संरक्षण अवैध चराई व अतिक्रमण रोखण्यात मिळालेले यश वन वणव्यांचे केलेले प्रतिबंधक उपाय, मृद जलसंधारण व वृक्षारोपण आदी कामे मार्गी लावण्यासाठी ग्रामस्थांसह महिला वर्गाचा सहभाग व इतर अठरा कसोट्यांचे घारगाव वन परिमंडळातील खांडगेदरा गावाच्या वनव्यवस्थापन समितीने केलेली काटेकोर अंमलबजावणी यामुळे राज्यस्तरीय समितीच्या पाहणीत १०० पैकी ९९ गुण मिळवत या गावाने राज्यात दुसरा क्रमांक पटकावत जिल्ह्याचे शिरपेचात मानाचा तुरा रोवला.दरम्यान जागतिक वन दिनी बुधवारी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अर्थ व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, मुख्य सचिव सुमित मल्लिक, वनविभागाचे सचिव विकास खारगे यांचे उपस्थितीत खांडगेदरा वनव्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र खांडगे, उपाध्यक्ष गणपत ढोकरे, सचिव व वनपाल बापूसाहेब काळे, संजय खांडगे यांनी पुरस्कार स्वीकारला. मानपत्र सन्मानचिन्ह, एक लाख सहासष्ठ हजार रूपयांचा धनादेश असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSangamnerसंगमनेर