शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खंडकरी शेतक-यांना न्याय देणार; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 13:10 IST

श्रीरामपूर तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

श्रीरामपूर : तालुक्यातील अकारी पडीक तसेच शिल्लक राहिलेल्या खंडकरी शेत जमिनींची वाटप प्रक्रिया मागील भाजप सरकारमध्ये रखडली. या प्रश्नी तोडगा काढून शेतकर्यांना न्याय देण्याची महाविकास आघाडी सरकारची भूमिका आहे. त्याकरिता महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन करीर यांना आदेश दिल्याची माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

आमदार लहू कानडे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.  मंत्री थोरात म्हणाले, येथील अकारी पडीक जमीन वाटपाला चालना देण्यासाठी श्रीरामपुरात शेतकर्यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यानंतर मुंबई येथे आमदार कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर यांना सोबत घेऊन सचिव स्तरावर दोन वेळा बैठका घेतल्या. त्यामुळे अनेक वर्षे रखडलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण गंभीर आहोत.

खंडकरी शेतकर्यांचे काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये झालेले हजारो हेक्टरवरील जमीन वाटप ऐतिहासिक ठरले. श्रीरामपूरमध्ये अत्यंत नियोजनबद्धरित्या ही पक्रिया पार पडली. त्यात दिवंगत नेते जयंत ससाणे यांची मोलाची भूमिका राहिली. मात्र काही मंडळींनी चांगले काम करूनही त्यांच्यावर खोटेनाटे आरोप केले, असे थोरात म्हणाले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूरBalasaheb Jadhavबाळासाहेब जाधवministerमंत्री