शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

तुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2018 18:45 IST

तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे.

रोहित टेकेकोपरगाव : तालुक्यातील पूर्व भागातील धोत्रे गावातील विरभद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीने गेल्या २४ वर्षापासून अखंडित एक गाव एक गणपतीची परंपरा सुरु ठेवली आहे. यंदाही दहा दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करून गणेशाची स्थापना केली आहे. मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या तुलसी रामायण कथा सोहळ्यात मंडळातीलच एका सदस्याचा खरा-खुरा विवाह सोहळा पार पडला.धोत्रे येथे दरवर्षी एक वेगळा संदेश दिला जातो. यंदाही तुलसी रामायण कथा सोहळा आयोजित केली होता. या कथेमध्ये शेतकरी कुटुंबातील व मंडळातील उच्चशिक्षित सदस्य योगेश बोजगे व माधुरी चव्हाण यांचा दोन्ही कुटुंबाच्या सहमतीने कथेदरम्यान शुक्रवारी रात्री ९ वाजता प्रत्यक्षात प्रभू श्रीरामचंद्र व माता-सीता यांच्या वेशभूषेत हा विवाह सोहळा पार पडला. या उपक्रमात सर्व गावचा सहभाग होता. अशा प्रकारे लग्न सोहळे पार पडले तर नक्कीच राज्यातील शेतकरी आत्महत्या कमी होतील, असा मंडळातील सर्व सदस्यांनी व्यक्त केला.दरम्यान आमदार स्नेहलता कोल्हे यांनी नवदांपत्यास कन्यादान केले. लग्नसमारंभप्रसंगी शुभेच्छा दिल्या. विवाह सोहळा यशस्वीतेसाठी मंडळाच्या सर्वच सदस्यांनी व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी संत महंत, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.सामुदायिक विवाह सोहळ्याचा मानसमंडळाच्या माध्यमातून धोत्रे गावात वर्षभर अनेक उपक्रम राबविले जातात. गावातील गोरगरिबांच्या लग्नात व धार्मिक कार्यात सक्रीय सहभाग मंडळाच्या सदस्याचा असतो. येत्या उन्हाळ्यात या मंडळातील सर्व सदस्याचा सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा करण्याचा मानस आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव