शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केलवड गावात तरुणीची आत्महत्या

By admin | Updated: May 23, 2017 14:52 IST

केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली.

आॅनलाईन लोकमतअस्तगाव, दि़ २३ - राहाता तालुक्यातील केलवड बुद्रुक गावात मंगळवारी (दि़ २३) पहाटे राणी नानासाहेब रजपुत या १९ वर्षीय तरुणीने विहिरीत उडी घेऊन आपली जिवनयात्रा संपवली. तरुणीच्या घरापासून अर्ध्या कि़मी़च्या अंतरावर इंद्रभान नामदेव गमे यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन तरुणीने आत्महत्या केली. सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर केलवडचे पोलीस पाटील सुरेश गमे यांनी राहाता पोलिसांना खबर दिली़ त्यानंतर तात्काळ हेड कॉन्स्टेबल गांगड व मगर हे घटनास्थळी दाखल झाले़ त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने तरुणीला विहिरीतून वर काढण्यात आले़ पोलिसांनी आकस्मात मृत्युची नोंद केली आहे. राहाता ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करुन पोलिसांनी पंचनामा केला आहे. राणी रजपुत या तरुणीचा साखरपुडा झाला होता़ १० जून रोजी तिचा विवाह होणार होता़ तिच्या लग्नाची तयारी सुरु असतानाच तिने आत्महत्या केल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तरुणीच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी वडिलांची आर्थिक परिस्थिती हालाकिची असल्यामुळे लग्नासाठी आर्थिक जुळवाजुळव होत नसल्याच्या कारणातून तिने आत्महत्या केली असावी, अशी चर्चा आहे़