शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

केलवडला लसीकरण खोलीची वाणवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2019 13:51 IST

राहाता तालुक्यातील केलवड गावाच्या स्थापनेपासूनच लसीकरणाच्या खोलीची गावात वाणवा आहे.

नितीन गमेअस्तगाव/राहाता : राहाता तालुक्यातील केलवड गावाच्या स्थापनेपासूनच लसीकरणाच्या खोलीची गावात वाणवा आहे. सध्या ज्या खोलीत लसीकरणाचे काम होते, त्या खोलीचे छत कोसळण्याच्या स्थितीत आहे. त्यामुळे गरोदर महिला व लहान बालकांचा जीव धोक्यात आला आहे.ग्रामसभेत अनेक वेळा विषय घेऊन देखील काम होत नाही. गावची लोकसंख्या मोठी आहे. जवळपास ९० लहान बालके व १०० गरोदर महिला गावात असल्याने महिण्यातून दोन वेळा लसीकरण होते,. गावात खोली नसल्याने आरोग्य सेविकांना गावात कुठेतरी जागा शोधून लसीकरण करावे लागते. आजवर दलित वस्तीच्या पारावर, मराठी शाळा, जनावरांचा दवाखाना, गळक्या घरात तर सध्या धोकादायक जुन्या तलाठी कार्यालयात लसिकरणाचे काम होत आहे.वारंवार तक्रार करुनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे गावात लसीकरणाची खोली बांधावी, अशी मागणी सविता सोनवणे, स्वाती गमे, अनिता गायकवाड, वंदना बढे, नीता रजपूत, कविता वैद्य, मनिषा पारखे, योगिता राऊत, जया घोरपडे, उज्ज्वला गमे आदी महिलांसह ग्रामस्थांनी केली आहे.केलवड गावात आम्हाला एका फिक्स ठिकाणी लसीकरणासाठी खोली द्या. प्रत्येक वेळी लसीकरणाची जागा बदलते. त्यामुळे ठिकाण लवकर सापडत नाही. आपण आरोग्याच्या रक्षणासाठी लसिकरण करतो. परंतू या ठिकाणी आमचा जीव धोक्यात जात आहे. मागणी करुनही याकडे संबंधितांकडून दुर्लक्ष केले जात आहे. -प्रणिता कोताडे, केलवड.केलवड गावातील जुने तलाठी कार्यालय लसीकरण खोलीसाठी दुरुस्त करण्याचा निर्णय झाला आहे. चौदावा वित्त आयोगातील २०१८-१९ चा ५० टक्के निधी आला नाही. निधी आल्यानंतर काम सुरू केले जाईल. -एस.एस सांगळ, ग्रामसेवक, केलवड. ता. राहाता.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर