शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
6
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
7
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
8
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
9
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
10
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
11
LIC ने गुंतवणूकदारांना केले मालामाल; ५ दिवसात केली १७००० कोटींची कमाई...
12
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
13
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
14
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
15
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
16
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
17
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
18
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
19
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
20
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना

ज्ञानाची गंगा सतत वाहती ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 11:23 IST

अध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर खूप नुकसान होईल.

सन्मतीवाणीअध्यात्मात ज्ञान प्राप्तीला महत्व आहे. मोक्ष प्राप्तीकरिता ज्ञान मिळविणे गरजेचे आहे. ज्ञान मिळविण्याची ही गंगा सतत वाहती ठेवावी. आत्म्याचे खरे स्वरुप ज्ञानामुळे कळते. ज्ञानगंगेला आहार, निद्रा, मैथुन, भय या क्रियांच्या प्रभावाखाली जाऊ देऊ नका नाही तर खूप नुकसान होईल. ज्ञानामुळे सम्यक दर्शन कळते. आत्मा शाश्वत असतो शरीर नश्वर असते. ज्ञानाचे ५१ गुण असतात. ज्ञानी माणसाशी संवाद करा. संगत करावी, ज्ञानाबरोबर कर्मबंधन होते. सतत ज्ञानाची आराधना केली तर जीवनात बदल घडतो. ज्ञानाचा पांढरा रंग असतो. पांढरा रंग म्हणजे आत्म शुध्दी. ज्या ठिकाणी राग, द्वेष असतात तेथे कर्म शक्ती ज्ञानाला झाकून   टाकते.कर्र्माचा निचरा करण्यासाठी भक्तीची आराधना करावी लागते. आत्मशुध्दी केली पाहिजे. कबीर म्हणतात की, मैली चादर ओढके कैसे द्वार तुम्हारे आऊ. ज्ञानवर्ती कर्म करण्याचा प्रयत्न करा. संतांना अवधी ज्ञान असते. राग, द्वेष भावना बाजूला ठेवून तप साधना केली तर फळ मिळणारच. सामायिकची साधना सर्वांना करता येण्यासारखी आहे. सामायिक साधनेमुळे मन स्थिर बनते. स्वभावात बदल होतो. काया, वाचा, मन स्थिर करण्यासाठी सामायिक साधना करा. ज्ञानाची आराधना चालू ठेवावी.  - पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर