शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती आहे UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

काष्टीचे उद्योजक पोपटराव माने यांचे अपघाती निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2019 12:16 IST

काष्टी येथील शिवनेरी हॉटेलचे संचालक पोपटराव विलासराव माने (वय ४५) यांचे अपघाती निधन झाले.

काष्टी : काष्टी येथील शिवनेरी हॉटेलचे संचालक पोपटराव विलासराव माने (वय ४५) यांचे अपघाती निधन झाले. ते रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हॉटेल बंद करुन घरी जात असताना नगर-दौड रस्ता ओलांडत असताना त्यांना दौंडकडून येणा-या पिकअप वाहनाने धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. पोपटराव माने हे काष्टीचे माजी सरपंच शितल माने यांचे पती होते. अतिशम मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जोडला होता. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. पोपट माने यांच्या निधनाने काष्टी परिसरात शोककळा पसरली आहे. नगर-दौंड रोड रोडचे काँक्रीटीकरण झाले आहे. पण या रस्त्यावरून जाणा-या वाहनाचा वेग वाढला आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रविवारी पहाटे बेलवंडी फाट्यावर बेवारस कार आगीत खाक झाली. रविवारी संध्याकाळी मढेवडगाव शिवारात एका मारुती कारवर मोटारसायकल येऊन आदळली. रात्री काष्टीत पीकअपने पोपट मानेचा बळी घेतला. तर रात्री घारगाव शिवारात एक पीकअप उलटला आहे. यात मात्र कोणीही जखमी झाले आहे.  

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाAccidentअपघात