शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

कनार्टक सरकारच्या ६५ बस राजस्थानकडे रवाना; २६०० कामगारांचे प्रस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2020 16:29 IST

कर्नाटकमध्ये अडकलेल्या कामगारांना घेऊन कर्नाटक सरकारच्या ६५ एस.टी. बस राजस्थानकडे निघाल्या आहेत. या बस नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव (ता.कर्जत) येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी  साडेतीन वाजता थांबल्या होत्या.

मिरजगाव : कर्नाटकमध्ये अडकलेल्या कामगारांना घेऊन कर्नाटक सरकारच्या ६५ एस.टी. बस राजस्थानकडे निघाल्या आहेत. या बस नगर-सोलापूर महामार्गावरील मिरजगाव (ता.कर्जत) येथे रविवारी (२९ मार्च) दुपारी  साडेतीन वाजता थांबल्या होत्या.       कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. बाहेर राज्यातून आलेले कामगार आपल्या आपल्या गावी पायी  निघाल्याचे चित्र देशात आहे. असे असतानाही कर्नाटक राज्यात अडकलेल्या राजस्थानमधील २६०० कामगारांना विजापूर येथून या ६५ बस राजस्थानकडे निघाल्या आहेत.  कर्नाटक सरकारच्या या बस रविवारी साडेतीन वाजता मिरजगाव येथे काही काळ थांबल्या होत्या. यावेळी मिरजगाव ग्रामपंचायत, संकल्प ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने त्यांना फळे, बिस्कीटाचे, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्याचे वाटप करण्यात आले. यासर्व कामगाराची कर्नाटक सरकारने कोरोना टेस्ट केली आहे, असे सांगण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी प्रताप साबळे, निशीकांत घोडके, डिंगाबर नवले उपस्थित होते.  

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरkarjat-acकर्जतcorona virusकोरोना वायरस बातम्याLabourकामगार