शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे!

By admin | Updated: August 10, 2014 23:27 IST

कर्जत/जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच येणार आहे़ सर्वांनी एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन शरद पवार यांनी शिष्टमंडळाला दिले़

कर्जत/जामखेड : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडेच येणार आहे़ सर्वांनी एकजुटीने कामाला लागा, असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळाला दिले़कर्जत-जामखेडच्या शिष्टमंडळाने रविवारी (दि़१०) मुंबई येथे पवार यांची भेट घेतली़ ज्या ठिकाणी आघाडीतील उमेदवार तीन वेळा पडला आहे, त्या ठिकाणी बदल करण्यात येणार आहे़ त्यानुसार कर्जत-जामखेड मतदारसंघ राष्ट्रवादीकडे येणार आहे़ सर्वांनी एकजुटीने कामाला लागा, बैठका घ्या, असे आवाहन पवार यांनी या शिष्टमंडळास केले़ या शिष्टमंडळात जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे, शरद भोरे, राजेंद्र गुंड, संभाजीराजे भोसले, कर्जतचे तालुकाध्यक्ष नानासाहेब निकत, जामखेडचे तालुकाध्यक्ष राजेंद्र कोठारी, अ‍ॅड़ शिवाजीराव अनभुले, अ‍ॅड़ बाळासाहेब शिंदे, उपसभापती प्रदीप पाटील, माजी सभापती संजय वराट, जिल्हा सरचिटणीस अशोक जायभाय, जिल्हा उपाध्यक्ष सुनील शेलार, शाहूराजे भोसले, बापू ढवळे यांचा समावेश होता़ (तालुका प्रतिनिधी)