शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोपरगावात गॅस टाकीचा स्फोट : फुगेवाला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2019 16:09 IST

गॅस टाकीचा स्फोट होऊन गॅसचे फुगे बनविणारा फुगेवाला जागीच ठार झाला.

कोपरगाव : गॅस टाकीचा स्फोट होऊन गॅसचे फुगे बनविणारा फुगेवाला जागीच ठार झाला. ही घटना मकरसंक्रातीच्या दिवशी सकाळी ११.३० वाजण्याच्या कोपरगाव येथे सुमारास घडली. जुबेर रशीद पठाण (वय ४०, रा. गांधीनगर, कोपरगाव) असे यात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.कोपरगाव शहरातील एस.जी. विद्यालयाजवळील चौकात मकरसंक्रांतीनिमित्त जुबेर रशीद पठाण हे गॅसचे फुगे विक्री करीत होते. सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास फुगे भरणाऱ्या गॅस टाकीचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की फुगे विकणारा जुबेद पठाण हे जागीच ठार झाले. दरम्यान यावेळी त्यांच्या जवळपास कोणी नसल्याने मोठी घटना टळली. या टाकीचा स्फोटाच्या आवाजाने जवळ राहणाºया नागरिकांना हादरा बसला. दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी जखमी झालेल्या फुगे विक्रेत्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान मिनाज रशीद पठाण यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार पोलिसांनी आकस्मात मृत्युचा गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKopargaonकोपरगाव