शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नेवासा येथील पठाण हत्याकांडातील आरोपीसह दरोडेखोरांची टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2018 14:20 IST

नेवासा येथील बहुचर्चित अ‍ॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले.

अहमदनगर : नेवासा येथील बहुचर्चित अ‍ॅड. पठाण हत्याकांडातील फरार आरोपी सादीक बशीर शेख (वय ३६, रा. नेवासा) व दरोड्याच्या तयारीतील इतर चार आरोपींना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री शनिशिंगणापूर फाटा येथे पाठलाग करुन पकडले.रविवारी (दि. १७) रात्री पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक राजकुमार हिंगोले, हवालदार मन्सूर सय्यद, योगेश गोसावी, रवींद्र कर्डिले, मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, विजय ठोंबरे, संतोष लोंढे, सचिन अडबल, रविकिरण सोनटक्के, दीपक शिंदे, बाळासाहेब भोपळे, संभाजी कोतकर हे राहुरी परिसरात काही ‘वॉन्टेड’ गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्याचवेळी काही दरोडेखोर दरोड्याच्या तयारीने जात असल्याची माहिती पवार यांच्या पथकाला मिळाली. त्यांनी इंडिका कारचा पाठलाग करुन पाच जणांना ताब्यात घेतले. त्यात सादीक बशीर कुरेशी (वय ३६, रा़ नेवासा), संतोष सुरेश कांबळे (वय २८, रा. श्रीरामपूर), साबीर शब्बीर सय्यद (वय २५, रा. श्रीरामपूर), अन्वर लतीफ मन्सुरी (वय २५, रा. श्रीरामपूर), सागर सुरेश कांबळे (वय २२, रा. श्रीरामपूर) यांचा समावेश आहे. या आरोपींविरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यातील आरोपी सादीक बशीर कुरेशी (वय ३६, रा. नेवासा) हा नेवासा येथील बहुचर्चित अ‍ॅड. रियाज पठाण हत्याकांडातील प्रमुख आरोपी व कुख्यात गुंड सोपान गाडे याचा साथीदार आहे. तो गेल्या पाच वर्षांपासून फरार होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस