शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

पत्रकार मारहाण प्रकरण : श्रीगोंदा बंद : पोलिसांकडे कडक कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2019 12:16 IST

लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे श्रीगोंद्यातही पडसाद उमटले. सकाळपासूनच श्रीगोंदा शहरात बंद पाळण्यात आला आहे.

श्रीगोंदा : लोकमतचे राहुरी तालुका प्रतिनिधी भाऊसाहेब येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणाचे श्रीगोंद्यातही पडसाद उमटले. सकाळपासूनच श्रीगोंदा शहरात बंद पाळण्यात आला आहे. श्रीगोंद्यातील पत्रकारांनी पोलिस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांना निवेदन दिले.पत्रकार अमोल गव्हाणे, शिवाजी सांळुके, विशाल चव्हाण, लोकमतचे तालुका प्रतिनिधी बाळासाहेब काकडे, मिरा शिंदे, अर्शद शेख, अंकुश शिंदे, शरद शिंदे, उत्तम राऊत, अमोल उदमले, सुहास कुलकर्णी, दादा सोनवणे, मच्छिंद्र सुद्रिक, मुस्ताक पठाण, अंकुश तुपे, राजू शेख या पत्रकारांनी श्रीगोंदा पोलिस स्टेशनमध्ये जाऊन पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांची भेट घेतली. येवले यांच्यावरील हल्ला प्रकरणातील सर्व आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. राहुरीतील पत्रकारावरील हल्ला प्रकरणाची पोलिसांनी गांभीर्याने दखल घेतली असल्याचे पोलिस उपअधीक्षक संजय सातव यांनी सांगितले.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदा