शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

नेवाशात जिजाऊ, विवेकानंद जयंती उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:17 IST

नेवासा : शहरात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली. नेवासा शहर ...

नेवासा : शहरात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती संयुक्तरित्या उत्साहात साजरी करण्यात आली.

नेवासा शहर भाजपच्या वतीने नगरपंचायत चौक येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्ष मनोज पारखे, तालुकाध्यक्ष नितीन दिनकर, माजी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, वंचित बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक सचिन नागपुरे, ओबीसी मोर्चाचे युवा संपर्कप्रमुख निरंजन डहाळे, भाजप उपाध्यक्ष राजेश कडू, अनुसूचित जाती मोर्चाचे रमेश घोरपडे, महेश लबडे, महेश आरले, आकाश कुसळकर, दत्तात्रय गीते आदींसह नागरिक उपस्थित होते.

नगरपंचायत कार्यालयातही अभिवादन करण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक सचिन नागपुरे, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक दिनेश व्यवहारे, मार्गदर्शक सतीश पिंपळे, बहुजन आघाडीचे नेते संजय सुखदान, दत्तात्रय बर्डे, असिफ पठाण, गफूर बागवान, कार्यालयीन प्रमुख रमेश गुप्ता व कर्मचारी उपस्थित होते.

फोटो : १३ नेवासा जयंती

नेवासा येथे राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.