शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जैन साध्वी किरण प्रभाजी महाराज यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2019 13:02 IST

प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) नगर-राहुरी रोडवरील धामोरीफाटा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर : प्रख्यात जैन साध्वीजी, साध्वीरत्ना, मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब (वय ९०) यांचे नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात शनिवारी (दि.१२) निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (दि.१३) उज्ज्वलनगर जैन स्थानक परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले. रविवारी सकाळी त्यांची डोली उज्वलनगर जैन स्थानकातून आनंदधाम येथे आणण्यात आली.  यावेळी जैन धर्मातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मौनसाधिका पूज्य किरणप्रभाजी यांनी १३ मे १९५६ मध्ये पाचोरा येथे जैन धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू आदी राज्यांमध्ये पायी विहार करून धर्मप्रभावना केली. पूज्य कल्याणऋषीजी महाराज साहेब त्यांचे गुरु शिक्षक होते. राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज साहेब महराज साहेब, पूज्य मोहनऋषीजी महाराज साहेब, पूज्य विनयऋषीजी महाराज साहेब, पूज्य उज्वलकुमारीजी महाराज साहेब यांनी त्यांना धर्मज्ञान दिले होते. पूज्य प्रमोदसुधाजी महाराज साहेब यांच्या त्या गुरुभगिनी होत्या. गेल्या आठ वर्षांपासून पूज्य किरणप्रभाजी महाराज साहेब नगरमधील उज्वलनगर जैन स्थानकात वास्तव्यास होत्या. मागील एक वषार्पासून त्यांनी मौनसाधना सुरु केली होती. काही वर्षांपूर्वीच त्यांनी ७५ साध्वीजींचा समावेश असलेल्या उज्वल संघाचीही स्थापना केली होती. या संघाच्या त्या प्रमुख होत्या. 

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर