शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

एकटे पायी फिरुन तो करतोय शेतकरी संपाची जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2017 14:36 IST

हातात एक पिशवी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर शेतकरी संपाला पाठिबा दर्शवणारा व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार करणारा फलक

आॅनलाईन लोकमतशेवगाव, दि़ २ - हातात एक पिशवी, डोक्यावर पांढरी टोपी, खांद्यावर शेतकरी संपाला पाठिबा दर्शवणारा व शासनाच्या शेतकरीविरोधी धोरणाचा धिक्कार करणारा फलक अशा वेशात शेवगाव तालुक्यातील नवीन दहिफळ या पुनर्वसित गावातून निघालेले धरणग्रस्त शेतकरी सदाशिव शिंदे शेतकऱ्यांच्या संपाबाबत पायी फिरुन जनजागृती करीत आहेत़गावागावात माणसांचा जेथे माणसांची गर्दी दिसेल तेथे, चौका-चौकात तर कधी वेशीत उभे राहून सदाशिव शिंदे हे शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत शेतकरी संपाची जनजागृती करीत आहे़शेतकरी तुमच्या व्यवस्थेचा कणा़ पण तुम्ही त्योच मोडायला निघालेत तर आता तुमचं शासन आणि इकास बी मोडून पडल्याबिगर राहणार नाही, निसतं बळीराजा म्हणायचं, मोठेपण द्यायचं आणि भर बाजारात लुटायचं हे धोरण आता चालणार न्हाय़ शासनाला जाग येणार नसल तर आमचे बायका, पोरं अन्न, पाणी बंद करतेन पण आता माघार घेणार न्हाय, अशा शब्दात शिंदे गावोगाव पायी फिरुन जनजागृती करीत आहेत़