शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

गर्भसंस्कारामुळेच चांगली पिढी निपजते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 13:06 IST

मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे.

सन्मतीवाणीमातृत्व हा स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंद आहे. गर्भसंस्कारामुळे चांगली संतती निपजते. गर्भवती स्त्रीने आहार, विहाराचे नियम पाळणे तसेच चांगल्या विचारांचे श्रवण करणे गरजेचे आहे. जे जे महापुरुष, थोर व्यक्ती होऊन गेले. त्यांच्या मातांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. त्यामुळेच त्यांची मुले समाजात गौरवाला पात्र ठरली. सर्वत्र त्यांच्या किर्तीचा सुगंध दरवळला आहे. महावीर, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज आदींच्या उदाहरणावरुन मातेनेकेलेल्या संस्काराची महती कळते.गर्भावस्थेत स्त्रियांनी विशेष काळजी घेण्याची गरज असते. खाण्या-पिण्यावर बंधने हवीतच.  बाळाच्या पोषणाकरीता सात्विक आहारच घ्यावा. टी.व्ही., मोबाईलवर संस्कारशील कार्यक्रम पहावेत. महापुरुषांचे चांगले विचार ऐकावेत. त्याचा परिणाम गर्भातील जीवावर होतो. चांगल्या संस्कारामुळे चांगली संतती निपजते.गर्भवतींनी कुसंगत, कुसंस्कारापासून दूर रहावे. पोटात वाढणारा जीव भविष्यात उत्तम संस्कारक्षम नागरिक व्हावा म्हणून मातेने काळजी घेणे गरजेचे आहे. आईच्या वात्सल्याची जाणीव मुलांनी ठेवावी. आईला त्रास होऊ नये म्हणून चांगले वर्तन करावे. आई, वडिलांची सेवा हे पुण्याचे काम आहे. गर्भवतींनी शरीराबरोबरच मनाचे स्वास्थ्य टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. मातेच्या सहकार्याने गर्भातील जीवाची वाढ होते. भरण, पोषण, पालन माताच करते. माता हे सर्वश्रेष्ठ दैवत आहे. गर्भसंस्कार जाणून घ्यावेत. चांगल्या पिढीच्या निर्मितीसाठी गर्भसंस्कार आवश्यक आहेत.- पू. श्री. सन्मती महाराज

टॅग्स :Jain Templeजैन मंदीरAhmednagarअहमदनगर