शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
4
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
5
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
6
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
7
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
8
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
9
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
10
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
11
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
12
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
13
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
14
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
15
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
16
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
17
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
18
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
19
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
20
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!

‘ती’च्या गणपतीची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:48 IST

शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय दरम्यान भव्य मिरवणूक काढून श्रींची महिलांच्या हस्ते विधीवत स्थापना करण्यात आली.

ठळक मुद्दे‘ती’चा गणपती उपक्रमांतर्गत होणारे कार्यक्रम२६ आॅगस्ट २०१७ : अथर्व शिर्ष पठण, दु. २ वाजता. वन मिनीट गेम शो, दु. ३ वाजता.२७ आॅगस्ट २०१७ : म्युझीकल शो, दु. ३ वाजता.२८ आॅगस्ट २०१७ : विविध स्पर्धा, पुजाथाळी, हार सजावट, गणेश रेखाटन, मोदक (गोड व तिखट), दु. ३ वाजता.२९ आॅगस्ट २०१७ : गणेश विसर्जन मिरवणूक, दु. १२वाजता.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रोफेसर कॉलनी चौक ते कोहिनूर मंगल कार्यालय दरम्यान भव्य मिरवणूक काढून श्रींची महिलांच्या हस्ते विधीवत स्थापना करण्यात आली. ढोल ताशाच्या गजरात ‘श्रीं’चा जयघोष करीत सावेडीतील कोहिनूर मंगल कार्यालय सकाळी ११ वाजता गणेश मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली. ‘लोकमत’ने गेल्या वर्षीपासून ‘ती’चा गणपती हा उपक्रम सुरू केला आहे. टाटा टी गोल्ड मिक्श्चर व लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ती’चा गणपती हा उपक्रम साजरा करण्यात येतो. या अंतर्गत गणपतीची प्रतिष्ठापना, ५ दिवस आरती, पूजा, महिलांसाठी विविध स्पर्धा, मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित केले आहेत.दररोज शहरातील विविध क्षेत्रांतील महिलांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात येणार आहे.  शिवाय दररोज लकी ड्रॉ द्वारे महिलांना आकर्षक पैठण्या जिंकता येणार आहे. तसेच वन मिनीट गेम शो, मराठी-हिंदी गीतांचा सुरेल नजराणा, अथर्वशीर्ष पठण, मोदक बनवा, फुलांचे हार बनवा, रांगोळी आदी स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत़

  • फोटो पाठवा...
  • घरी, कॉलनींमध्ये मंडळांकडून आयोजित गणेशोत्सवामध्ये महिलांना अग्रपूजेचा, आरतीचा सन्मान द्यावा. तसेच महिला गणेशाची प्रतिष्ठापना करताना, पूजा करताना किंवा आरती करतानाचे फोटो ‘लोकमत’कडे पाठवा. निवडक फोटो लोकमतमध्ये प्रसिद्ध करू आणि बक्षिसेही देऊ. आपले फोटो ९७६७१२८००६ या व्हॉटस्अ‍ॅप क्रमांकावर पाठवा किंवा facebook/teecha ganpati या पेजवर अपलोड करा.