शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तालुका समितीमार्फत बोगस प्रमाणपत्रांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 16:57 IST

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शुक्रारी दिला.

ठळक मुद्देशिक्षक बदली प्रकरण: ५१५ शिक्षकांचे पुरावे बोगस असल्याचा संशय

अहमदनगर : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांनी बदली व बदली टाळण्यासाठी सादर केलेले पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. तालुक्यातील शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची तपासणी करून मंगळवारपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश शिक्षण अधिकारी रमाकांत काठमोरे यांनी शुक्रारी दिला.जिल्हा परिषद शिक्षकांच्या राज्यस्तरावरून आॅनलाईन बदल्या करण्यात आल्या आहेत. संवर्ग १ व २ मध्ये बदली व बदली टाळण्यासाठी पुरावे मागविण्यात आले होत. जिल्ह्यातील ५१५ शिक्षकांनी सादर केलेले पुरावे संशास्पद असल्याचे जिल्हास्तरीय तपासणीत समोर आले आहे.  या तपासणीचा अहवाल शिक्षण विभागाने तालुक्यांना फेरतपासणासाठी पाठविलेला आहे. अहवालातील संशास्पद असलेल्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी गटशिक्ष अधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, यांची समिती स्थापन करण्याचा आदेश देण्यात आला आहे.  शिक्षकांना नव्याने पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले असून, नव्याने दिलेले पुरावे व आॅनलाईन पुरावे, यांची खात्री करून अंतिम निर्णय जाहीर केला जाणार आहे. अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने समिती नियुक्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन तालुकास्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील बोगस प्रमाणपत्रांची तपासणी करण्याची मागणी संघाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानुसार शिक्षण विभागाने समिती नियुक्तीचे आदेश दिले असून,अन्यायग्रस्त व विस्थापित शिक्षकांना यामुळे न्याय मिळेल. राजेंद्र निमसे, जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस