शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

फिरत्या दवाखान्यामार्फत अँटिजन चाचणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:21 IST

अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने फिरत्या दवाखान्यामार्फत अँटिजन चाचणी करण्यास सोमवारी बोल्हेगाव येथून सुरुवात केली. दररोज ५०० चाचण्या ...

अहमदनगर : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने फिरत्या दवाखान्यामार्फत अँटिजन चाचणी करण्यास सोमवारी बोल्हेगाव येथून सुरुवात केली. दररोज ५०० चाचण्या करण्यात येणार असल्याची माहिती आमदार संग्राम जगताप यांनी दिली.

फिरत्या दवाखान्यांचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्‍त शंकर गोरे, विरोधी पक्षनेते संपत बारस्‍कर, सभागृह नेते रवींद्र बारस्‍कर, आरोग्‍य समितीचे अध्‍यक्ष तथा नगरसेवक सागर बोरुडे, नगरसेवक राजेंद्र कातोरे, कुमार वाकळे, भारतीय जैन संघटनेचे अध्‍यक्ष आदेश चंगेडिया, आरोग्‍याधिकारी डॉ. अनिल बोरगे, किरण कातोरे आदी उपस्थित होते. आमदार जगताप यांनी उपक्रमाबाबत माहिती दिली. ते म्हणाले. नगर शहरातील नागरिकांनी कोरोनाची लक्षणे आढळल्‍यास किंवा कोरोना रुग्‍णांच्‍या संपर्कात आल्‍यास अँटिजन तपासणी करून घ्‍यावी. महापौर वाकळे म्हणाले, संपूर्ण शहरात फिरत्‍या दवाखान्‍यामार्फत नागरिकांची अँटिजन तपासणी करण्‍यात येणार आहे. जेणेकरून रुग्‍णांवर ताबडतोब उपचार घेणे शक्य होईल. तात्काळ उपचार झाल्यास शहरातील मृत्‍यूचे प्रमाणही कमी होण्‍यास मदत होईल.

फोटो-१० महापालिका