शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

देणग्या, निधी घेणा-या संस्थांनाही माहिती अधिकार लागू करावा-अण्णा हजारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 12:02 IST

जनतेच्या देणग्या घेणा-या विविध संस्थांनाही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत घेण्याची आपली मागणी कायम असून सर्वोच्च न्यायालयाने यावरही निर्णय घ्यावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.

पारनेर  : जनतेच्या देणग्या घेणा-या विविध संस्थांनाही माहिती अधिकार कायद्याच्या कक्षेत घेण्याची आपली मागणी कायम असून सर्वोच्च न्यायालयाने यावरही निर्णय घ्यावा, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सांगितले.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे ‘सरकारी मदत घेणा-या एनजीओ, शैक्षणिक संस्था, रुग्णालये माहिती अधिकार कक्षेत’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले़ त्यावर प्रतिक्रिया देताना हजारे म्हणाले,    देशभरातील शैक्षणिक संस्था, सामाजिक संस्था-एनजीओ यांना माहिती अधिकार कक्षेत आणण्याचा महत्त्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. या निर्णयाचे स्वागत आहे. एनजीओ, सामाजिक संस्था, शाळा, रुग्णालय यांना सरकारी निधीतून वेगवेगळ्या प्रकारची मदत दिली जात असते. यातच मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होत असूनही त्यांना माहिती अधिकार कायदा लागू नव्हता. आता या संस्थांचा माहिती अधिकार कायद्यात समावेश झाला आहे़ यामुळे शासनाने कोणत्या संस्थांना किती व कोणत्या योजनेसाठी निधी दिला, त्याचा खर्च कुठे झाला याची माहिती जनतेला मिळणार आहे़ हा खूप चांगला निर्णय आहे. माहिती अधिकार कायदासाठी संघर्ष करत असतानाच आपण याचा आग्रह धरला होता, असेही हजारे म्हणाले़

टॅग्स :anna hazareअण्णा हजारेAhmednagarअहमदनगर