शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नेवाशात देशी बनावटीचे पिस्तुल जप्त; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 18:41 IST

शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त खब-या मार्फत मिळाली.

नेवासा : शहरातील खळवाडी भागात राहत असलेल्या एकाकडून देशी बनावटीचे पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.मंगळवारी रात्री शहरात आॅल आऊट स्कीम राबवित असताना नेवासा शहरात बसस्थानक शेजारी खळवाडी येथे राहत असलेल्या सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (२१) याच्याकडे गावठी कट्टा असल्याची माहिती गुप्त खब-या मार्फत मिळाली. त्यानंतर नेवासा पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास सचिन उर्फ गटण्या याच्या घरात जाऊन त्यास पकडून त्याची झडती घेतली असता त्याच्या उषा खाली देशी बनावटीचे चाळीस हजार रुपये किमतीचे पिस्तुल सापडले. पिस्तुल जप्त करण्यात आले आहे.सचिन पवार याने विनापरवाना बेकायदा पिस्तुल बाळगल्या प्रकरणी सचिन पवार याच्या विरुद्ध आर्म अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन पवार याच्यावर ३९५, ४२० प्रमाणे गुन्हा दाखल असून त्यामध्ये तो फरारी होता.पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, हनुमंत गर्जे, संदीप दरंदले यांनी ही कारवाई केली

टॅग्स :AhmednagarअहमदनगरNevasaनेवासा