शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

इंडियन मेडिकल असोसिएशनची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:21 IST

श्रीरामपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यातील ४५ हजार डॉक्टर्स अहोरात्र रुग्णालयात काम करीत आहेत. गेल्या एक ते ...

श्रीरामपूर : इंडियन मेडिकल असोसिएशनचे राज्यातील ४५ हजार डॉक्टर्स अहोरात्र रुग्णालयात काम करीत आहेत. गेल्या एक ते दीड वर्षांपासून हा मानवतेचा वसा असोसिएशनच्या डॉक्टर्सनी हाती घेतला आहे. आपले सर्वस्व पणाला लावून व कुटुंबातील सर्वांपासून वेगळे राहून हे आव्हान डॉक्टर्स पेलत आहेत, असे असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. भूषण देव यांनी सांगितले.

यासंदर्भात प्रकाशित पत्रकात डॉ. देव यांनी कोरोना काळात सुरू असलेल्या कामाची माहिती दिली. त्यावर उपाध्यक्ष डॉ. संजय शेळके, सचिव डॉ. सुनील गोराणे, खजिनदार समीर बडाख यांच्या सह्या आहेत. डॉ. देव म्हणाले की, लोकांनी न घाबरता काही गोष्टीचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्याला कुठलेही लक्षण दिसल्यास त्वरित तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोरोनाची चाचणी वेळेवर आणि लवकर करा. आजार अंगावर काढू नका. ऐकिवात असलेल्या माहितीवर विसंबून राहून स्वतः उपचार करू नका. कुठल्याही शंका असल्यास इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा, कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका. कोरोना आजारामध्ये लवकरात लवकर उपचार करणे फायदेशीर आहे. मास्क वापरणे, गर्दीत न जाणे, गर्दी न करणे, स्वच्छता राखणे या साध्या-सोप्या गोष्टींचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.