शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

अहमदनगर जिल्ह्यातील बेमुदत संप सुरू; शिक्षकांनी काढला भव्य मोर्चा

By साहेबराव नरसाळे | Updated: March 14, 2023 13:16 IST

या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. 

अहमदनगर : एकच मिशन-जुनी पेन्शन, अशा घोषणा देत येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप सुरू केला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून पेन्शनची मागणी केली. मंगळवारी सर्व शासकीय व निमशासकीय कर्मचारी एकच मिशन-जुनी पेन्शन असे लिहिलेल्या टोप्या डोक्यात घालून आंदोलनात सहभागी झाले होते. सावेडीतील आनंद शाळेजवळून शिक्षकांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघाले होते. या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. 

महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना, आदर्श बहुजन शिक्षक संघ, ईबटा कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य ग्रेड पात्र मुख्याध्यापक संघ, शिक्षक भारती, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, अपंग कर्मचारी संघटना, अखिल भारतीय शिक्षक संघ, अहमदनगर जिल्हा शिक्षक परिषद, नगरपालिका प्राथमिक शिक्षक संघ, उर्दू शिक्षक संघटना, प्रहार शिक्षक संघटना, पदवीधर शिक्षक संघटना, एकल शिक्षक मंच, आरोग्य कर्मचारी संघटना, महसूल कर्मचारी संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी संघटना अश्या विविध कर्मचारी संघटना या संपात सहभागी झाल्या आहे. शासकीय कार्यालये, शाळांमध्ये शुकशुकाट

शासकीय, निमशासकीय कर्मचारी संघटनांनी संप पुकारल्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडल्याचे दिसून आले. सर्व शाळाही बंद ठेवण्यात आल्या होत्या.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPensionनिवृत्ती वेतन