शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आगसखांड येथील घटना : संरक्षणासाठीची बंदूकच चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 18:42 IST

आगसखांड येथील रहिवासी अ‍ॅड. दिनकर सावळेराम पालवे यांच्या राहत्या घरातून बुधवारी (दि.१४) पहाटे अज्ञात चोरट्याने संरक्षणासाठीची परवानाधारक रायफल पळवली. याशिवाय चौदा हजाराचा मुद्देमालही लंपास केला.

पाथर्डी : तालुक्यातील आगसखांड येथील रहिवासी अ‍ॅड. दिनकर सावळेराम पालवे यांच्या राहत्या घरातून बुधवारी (दि.१४) पहाटे अज्ञात चोरट्याने संरक्षणासाठीची परवानाधारक रायफल पळवली. याशिवाय चौदा हजाराचा मुद्देमालही लंपास केला.याबाबत सविस्तर माहिती अशी, दिनकर पालवे हे पाथर्डी न्यायालयात वकिली करतात. ते आगसखांड येथे शेतात कुटुंबीयासमवेत राहतात. पालवे हे मंगळवारी घराच्या गच्चीवर झोपले होते. पहाटेच्या सुमारास आगसखांड गावातून पालवे यांना गावात चोर आल्याचे फोनवरून समजले. त्यानंतर पालवे यांनी घराच्या गच्चीवरून इतर लोकांना चोर आल्याचे सांगितले. परंतु पालवे सकाळी तळमजल्यावर आले. त्यानंतर त्यांना गृहउपयोगी सामानाची चोरट्यांनी उचकापाचक केल्याचे दिसले. तसेच दोन हजार रुपये किमतीचे मनगटी घड्याळ, बारा हजार रुपयांची रोकड आणि परवानाधारक रायफल असा ऐवज चोरून नेल्याचे निदर्शनास आले. दरम्यान पालवे यांनी परिसरात शोध घेतला असता अंगणात कापडात गुंडाळून ठेवलेली रायफल सापडली. निवृत्ती भाबड, नितीन गोरक्ष लाड, भगवान रंधवे यांच्याही घरी चोरी झाली. याबाबत पोलिसांनी श्वान पथकामार्फत चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत पाथर्डी पोलीस ठाण्यात दिनकर पालवे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी