शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

स्वामी समर्थ पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:19 IST

काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक निवृत्ती ...

काष्टी : काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील श्री स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांच्या हस्ते करण्यात आले.

अध्यक्षस्थानी जिल्हा लेबर फेडरेशनचे संचालक अनिलराव पाचपुते होते.

स्वामी समर्थ पतसंस्थेची स्थापना १५ वर्षांपूर्वी झाली. पतसंस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन करत ठेवींचा २० कोटींचा आकडा पार केला. अनेक सामाजिक उपक्रमांत योगदान देण्याचे काम केले आहे. त्यामुळे संस्थेच्या यशाची कमान उंचावत आहे.

यावेळी केशव मगर, दीपक नागवडे, कैलास पाचपुते, प्रेमराज भोयटे, विठ्ठलराव काकडे, ज्ञानदेव पाचपुते, प्रताप पाचपुते, लालासाहेब फाळके, मिठू शिंदे, सुवर्णा पाचपुते, राजेंद भोसले, राजेंद्र काळे, काशीनाथ काळे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष आबासाहेब कोल्हटकर यांनी केेले. संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब नलगे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव आदिनाथ गवळी यांनी केले.

फोटो ०३ समर्थ

काष्टी येथील स्वामी समर्थ सहकारी पतसंस्थेच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन करताना निवृत्ती कोल्हटकर, अनिल पाचपुते, कैलास पाचपुते व इतर.