शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

‘उत्पादन शुल्क’चे दारू अड्डयांवर छापे

By admin | Updated: July 26, 2016 00:02 IST

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकांनी सोमवारी नगर तालुक्यातील वाळकी, खडकी तसेच नेवासा तालुक्यातल सोनई व वरखेड येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना ताब्यात घेतले़

अहमदनगर : राज्य उत्पादन शुल्क विभागातील पथकांनी सोमवारी नगर तालुक्यातील वाळकी, खडकी तसेच नेवासा तालुक्यातल सोनई व वरखेड येथे गावठी दारू अड्ड्यांवर छापे टाकून चौघांना ताब्यात घेतले़ यावेळी २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका भाग्यश्री जाधव व उपअधीक्षक एस़ पी़ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक धनंजय लगड, अरुण तातळे व जावळीकर यांनी ही कारवाई केली़ वरखेड व सोनई येथे गावठी हातभट्टी तयार केली जात असल्याची माहिती विभागाला मिळाली होती़ पथकाने अचानक छापा टाकत दारू बनविणाऱ्यांना ताब्यात घेतले़ तसेच यावेळी घटनास्थळी आढळून आलेली दारु नष्ट करण्यात आली़ तयार करण्यात आलेल्या दारुची दुचाकीवरून वाहतूक करण्यात येत होती़ पोलिसांनी घटनास्थळी सापडलेल्या या तीन दुचाकीही ताब्यात घेतल्या आहेत़ कारवाई दरम्यान पथकाने २०० लीटरचे लोखंडी बॅरल, ११़ ३० लीटर दारू बनविण्याचे रसायन, दोन प्लास्टिक कॅन, ३५ लीटर गावठी दारू तसेच ४८ दारुच्या बाटल्या जप्त केल्या़ सायंकाळी नगर तालुक्यातील खडकी व वाळकी शिवारात दारू अड्ड्यांवर छापे टाकून १८०० लीटर रसायन जप्त करत ४६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला़ या कारवाईत एकूण दोन रुपयांचा मुद्देमाल पथकाने ताब्यात घेतला़ उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम उघडल्याने हातभटी दारू तयार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत़ (प्रतिनिधी)