शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा अधिकारी नावंदे यांची तातडीने बदली करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 16:42 IST

जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिटलरशाहीसारख्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहे. मंत्र्याच्या नावाने धमक्या देवून शासकिय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोेट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत.

अहमदनगर : जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे हिटलरशाहीसारख्या मनमानी पध्दतीने कारभार करत आहे. मंत्र्याच्या नावाने धमक्या देवून शासकिय यंत्रणेला चुकीची माहिती देऊन खोेट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत आहेत. त्यांच्या कारभाराविरोधात सर्व संघटना आंदोलनात उतरल्या असून नावंदे यांच्या बदली करावी अन्यथा शनिवारी(१७ आॅगस्ट) रोजी सक्कर चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा क्रीडा संघटनांनी दिला. प्रा.सुनिल जाधव, प्रा. संजय साठे, राजेंद्र कोतकर, रावसाहेब बाबर यांनी पत्रकार परिषदेत आपली भुमिका जाहीर केली.नावंदे यांच्या मनमानी कारभारामुळे शालेय स्पर्धेवर क्रीडा शिक्षक, क्रीडा संघटना यांनी बहिष्कार टाकला आहे. नावंदे यांना स्पर्धेसाठी कोणतेही सहकार्य केले जाणार नाही. संघटनाचे प्रश्न आणि संकुलातील समस्या याबाबत वेळोवेळी चर्चा करूनही नावंदे यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्या सर्वांनाच अरेरावाची भाषा वापरतात. आमचा प्रवेश शुल्कास विरोध नाही. मात्र त्या बदल्यात सुविधाही उपलब्ध करुन द्याव्यात. अगोदर सुविधा देऊन त्यानंतर शुल्क आकारावे. ६०-४० धोरणासही आमचा विरोध आहे. जलतरण तलावाची दिलेली निविदा प्रक्रियाही संशयास्पद आहे. क्रीडा संकुलातील वसतीगृह त्यांनी सुरु करावे. आजपर्यत एकदाही क्रीडा संघटनाची बैठक झालेली नाही. आजपर्यत एकही क्रीडा स्पर्धा पार पडलेली नाही. त्यामुळे त्यांच्या या कारभाराविरोधात, त्यांच्या बदलीसाठी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे सुनिल जाधव आणि राजेंद्र कोतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. बदलीच्या मागणीसाठी जिल्हाधिका-यांकडे निवेदनही देण्यात आले आहे.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar collector officeअहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय