शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

उमेदवारी मिळत असेल तर जय श्रीराम.. अन्यथा म्हणा रामराम...! श्रीगोंद्यात नागवडे समर्थकांच्या भावना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2019 18:26 IST

भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा... अशी अंतर्मनातील भावना नागवडे समर्थकांनी व्यक्त केली आहे. 

श्रीगोंदा : भाजपाचे नेते आपणास श्रीगोंदा मतदारसंघात आमदारकीची उमेदवारी देत असतील तर जय श्रीराम म्हणा.. उमेदवारी मिळत नसेल रामराम सांगा... अशी अंतर्मनातील भावना नागवडे समर्थकांनी व्यक्त केली आहे. नागवडे कारखाना परिसरात शनिवारी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी निवडक कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी राजकीय घडामोडींवर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. स्थानिक पातळीवर आम्ही माजीमंत्री बबनराव पाचपुते गटाशी झुंज देण्याचे काम केले. आमचे स्थानिक पातळीवर त्यांच्याशी जुळणार नाही अशी परिस्थिती आहे. तरी तुम्ही कोणताही निर्णय घ्या. आम्ही तुमच्या बरोबर राहू. पण आपल्या हिताचा निर्णय घ्या. यात आपले भले होईल. त्यावर राजेंद्र नागवडे यांनी कार्यकर्त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीच होणार नाही, असे कार्यकर्त्यांना सांगितले.  हर्षवर्धन पाटील यांनी खासदार डॉ.सुजय विखे, राजेंद्र नागवडे यांच्यात काही दिवसापूर्वी बैठक घडवून आणली होती. त्यानंतर राजेंद्र नागवडे हे भाजपा नेत्यांच्या संपर्कात आले. विखे यांनी माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या समर्थकांशी चर्चा करून नागवडे यांचा भाजपात प्रवेश करण्यासाठी विखेंनी व्यूहरचना आखली आहे. यासंदर्भात नागवडे यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. 

टॅग्स :PoliticsराजकारणAhmednagarअहमदनगर