शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

इब्टाप्रणित बहुजन मंडळ स्वबळावरच निवडणूक लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:23 IST

अहमदनगर : इब्टाप्रणित बहुजन मंडळ स्वबळावर प्राथमिक बँकेची निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती इब्टाप्रणित बहुजन मंडाळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ ...

अहमदनगर : इब्टाप्रणित बहुजन मंडळ स्वबळावर प्राथमिक बँकेची निवडणूक लढविणार आहे, अशी माहिती इब्टाप्रणित बहुजन मंडाळाचे जिल्हाध्यक्ष एकनाथ व्यवहारे यांनी दिली.

आयडियल बहुजन टीचर्स असोशिएशन, अहमदनगर व बहुजन मंडळाच्यावतीने जिल्हास्तरावरील पदाधिकारी सहविचार सभा नगर येथे पार पडली. बहुजन मंडळाच्या पुढील उपक्रमाबाबत जिल्ह्याचा आढावा घेण्यात येऊन पुढील उपक्रमांचे नियोजन करण्यात आले. कोरोना काळात लोकांना एकत्र करण्याची अडचण असतानाही केवळ इब्टा संघटनेने बेहिशेबी घड्याळ खर्च घोटाळा, जिल्हास्तर शिक्षक वेबिनार उपक्रम आयोजन, जिल्हास्तर वक्तृत्व, काव्यगायन, निबंध स्पर्धा गुणगौरव पुरस्कार, महिला दिनानिमित्त शिक्षिका पुरस्कार, राहिबाई पोपेरे यांचा जीवनगौरव सन्मान, असे अनेक उपक्रम राबविले, असे राज्य उपाध्यक्ष आबा लोंढे यांनी सांगितले.

यावेळी नवनाथ अडसूळ, जिल्हाध्यक्ष गौतम मिसाळ, सुहास पवार, अशोक नेवसे, अविनाश बोधक आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी भागवत लेंडे, सुहास पवार, रामभाऊ गवळी, अशोक नेवसे, रवींद्र रुपवते, संतोषकुमार शिंदे, संगमनेर अविनाश बोधक, सतीश मुंतोडे, सुनील गायकवाड, जालिंदर राऊत, रवींद्र होले, संजयकुमार लाड, शाम राठोड, विजय चिकने, परमेश्वर रणधरे, उत्तम जगधने, भानुदास तांदळे, संतोष सोनवणे, ज्ञानेश्वर घेगडमल, नंदकुमार पवार, शिवाजी गायकवाड, चंद्रकांत दिवटे, अशोक राऊत, दिलीप खराडे, परिमल बनसोडे, दौलत गोडे आदी उपस्थित होते.