शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात वादळी वा-याचा तडाखा : दोनजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 11:18 IST

जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला.

अहमदनगर : जिल्ह्यात गुरूवारी दुपारी वादळी वा-याने तडाखा दिला. त्यात शेवगाव तालुक्यातील दोन शेतमजुरांचा वीज पडून मृत्यू झाला. अनेक ठिकाणी वादळी वा-यासह कमी-अधिक पावसाने हजेरी लावली.गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास जिल्ह्यात वादळी वा-यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. ब-याच ठिकाणी खरिप पिकांच्या काढण्या, तर बहुतेक ठिकाणी रब्बीच्या पेरण्यांची तयारी सुरू आहे. या वादळी वा-यामुळे शेतक-यांची धावपळ उडाली. शेवगाव तालुक्यातील आखेगाव येथे वीज पडून जनार्दन दामोधर खर्चन (वय ५७) व दादासाहेब चंद्रभान पायघन (वय ५३) या शेतक-यांचा मृत्यू झाला. हे शेतकरी शेतात बैलाने मशागत करत होते. दुपारी वादळी वा-यासह पाऊस सुरू झाल्याने हे दोघेजण जवळीलच झाडाखाली आसºयाला बसले. तेवढ्यात वीज कोसळल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.पाथर्डी तालुक्यातील वसुजळगाव येथे वीज पडून ऊसमजुराच्या बैलाचा मृत्यू झाला. इतर ठिकाणीही कमी-अधिक नुकसानीची नोंद आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी पावसाची वाट पाहत होते. दोन-तीन दिवसांपासून प्रचंड उकाडा वाढला होता. शिवाय ५ ते १२ सप्टेंबरदरम्यान महाराष्ट्रात पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली होती.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरPathardiपाथर्डी